उपवर्गीकरणावर हरकती घेतल्या, मग सरकार मौन का? मुकेश दुपारेंचा सवाल! उपवर्गीकरणविरोधी परिषद, AMRAVATI
AWAAZ INDIA TV
0:00 / 0:00
उपवर्गीकरणावर हरकती घेतल्या, मग सरकार मौन का? मुकेश दुपारेंचा सवाल! उपवर्गीकरणविरोधी परिषद, AMRAVATI
2 329 просмотров · 7 часов назад
AWAAZ INDIA TV
2,69 млн подписчиков
2 329 просмотров · 7 часов назад
डॉ. मुकेश दुपारे
उपवर्गीकरणविरोधी परिषद, अमरावती
प्रमुख मुद्दे आणि सरकारला थेट सवाल
माझ्या पुस्तकातील अहवाल आणि अनंत बदर यांचा अहवाल सारखाच आहे का?
उपवर्गीकरणाच्या अहवालांमागील तथ्ये आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह!
उपवर्गीकरणावरील हरकती आणि सूचनांवर सरकारचे मौन का?
अनुसूचित जातींच्या आक्षेपांना उत्तर देण्याची जबाबदारी सरकारची नाही का?
अनुसूचित जातींमधील रिक्त पदे अद्याप का भरली नाहीत?
आरक्षणाची तरतूद असूनही नोकऱ्यांमधील अनुशेष कायम का?
अर्थसंकल्पात अनुसूचित जातींना निधीचा योग्य वाटा का मिळत नाही?
सामाजिक न्यायासाठीच्या आर्थिक तरतुदींचे काय झाले?
मातंग समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी ठोस पावले उचला!
शिक्षणव्यवस्थेतील अडचणी दूर करून गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करा.
आरक्षणात क्रिमीलेयर लागू करण्याच्या तयारीमागे सरकारची नेमकी भूमिका काय?
अनुसूचित जातींच्या आरक्षणासंदर्भातील निर्णयांबाबत स्पष्टता द्या.