Перейти к содержимому

केळी लागवड कोणत्या महिन्यात करावी | केळी लागवड माहिती | #Banana #practicalfarming

Practical Farming

0:00 / 0:00

केळी लागवड कोणत्या महिन्यात करावी | केळी लागवड माहिती | #Banana #practicalfarming

186 584 просмотра · 3 года назад
Practical Farming
28,3 тыс. подписчиков
186 584 просмотра · 3 года назад
केळी लागवड कोणत्या महिन्यात करावी | केळी लागवड माहिती | #Banana #practicalfarming 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴👉👉👉👉 नमस्कार शेतकरी मित्रांनो... सदर Video मधील केळीची लागवड ही दि. 17-एप्रिल - 2023 या दिवसाची लागवड आहे.. 🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴 नमस्कार शेतकरी मित्रांनो, केळी लागवड कधी करावी...??? तस पाहिल तर आजकाल केळी लागवड ही वर्षभर कधीही आपन करू शकतो, ज्या शेतकरी बांधवांचे पाणी हे वर्षभर टिकणारे आहे त्यांनी कधी ही लागवड केलेली योग्य आहे... पण ज्यांच्याकडे पाणी हे काही काळासाठी आहे त्यांनी पाण्याचे नियोजन बघूनच केळी लागवड करावी, करण की उन्हाळ्यात भरपूर शेतकर्‍यांचे पाणी हे ठरविक असते. म्हणून योग्य ते पाण्याचे नियोजन बघूनच लागवड करावी... तसेच आपली केळी काढायला कधी येणार आहे, त्यातच पावसाळ्यात जर काढायला येत असेल तर आपल्या शेतात गाडी जात असेल तर काही हरकत नाही किंवा जर का शेतात गाडी जात नसेल तर आपल्याला या गोष्टीचा खुप त्रास होतो, म्हणजे आपल्या मालाला हवा तसा भाव मिळणार नाही, व्यापारी वर्गाला इथे काही गाडी वैगरे आणायला अडचणी येतात म्हणून आपल्या मालाला हवा तसा बाजार मिळत नाही... या गोष्टींचा जर आपण बारकाईने अभ्यास केला तर आपण केळी लागवड कधीहि करू शकतो... 🌴🌴🌴🌴केळी लागवड - season 🌴🌴🌴🌴 👉 Commen season - 🌴🌴🌴 June - july December - February 👉 Most important season - 🌴🌴🌴 April - July September - October 🌴This are the favorable months - the point of view of prices... More info - practicalfarming9@gmail.com