Vlog 8- 🌸 बाप्पाचं आगमन, आनंदाची सुरुवात! ❤️🙏
RohDip Vlogs
0:00 / 0:00
Vlog 8- 🌸 बाप्पाचं आगमन, आनंदाची सुरुवात! ❤️🙏
66 просмотров · 8 дн. назад
RohDip Vlogs
239 подписчиков
66 просмотров · 8 дн. назад
🌺 गणपती बाप्पा मोरया! 🙏❤️
Welcome to our new Marathi family vlog! 🥰
या vlog मध्ये पाहा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन, हरतालिका पूजा, बाप्पाची सुंदर आरास, पूजेचे खास क्षण, स्वादिष्ट जेवण 🍛, धमाल डान्स 💃 आणि भरपूर Family Enjoyment! ❤️✨
सणाचा आनंद, आपल्या परंपरा आणि कुटुंबासोबत घालवलेले सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर केले आहेत. 🌸
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि तुम्हाला vlog आवडला तर Like, Share आणि Comment करा. तसेच आमच्या YouTube Channel ला Subscribe करायला विसरू नका! 🔔❤️
🙏 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏
#GanpatiAagaman #GanpatiBappa #HartalikaPooja #MarathiVlog #FamilyVlog #GaneshFestival #FoodAndDance #MarathiYouTuber