Перейти к содержимому

बाप्पा श्री गजानन | निर्माता-ऋषिकेश लाड | गीत-संगीत/नितेश गोमाणे|गायक-निलेश जाधव|गायिका-भाविका निकम

KOKAN KHADI PATTA

0:00 / 0:00

बाप्पा श्री गजानन | निर्माता-ऋषिकेश लाड | गीत-संगीत/नितेश गोमाणे|गायक-निलेश जाधव|गायिका-भाविका निकम

7 012 просмотров · 1 год назад
KOKAN KHADI PATTA
2,02 тыс. подписчиков
7 012 просмотров · 1 год назад
नमस्कार मंडळी 🙏 कोकणातील गणपती सण म्हणजे स्वर्गच जणू. मंतरलेले दिवस, प्रत्येकाच्या घरी बाप्पा विराजमान. धूप, कापूर, अगरबत्ती चा दरवळणारा तो सुगंध मनाला एक वेगळंच चैतन्य निर्माण करून देतो. प्रत्येकाच्या घरी वाजणारी बाप्पाची मधूर गाणी ऐकून मन प्रसन्न होतं. असंच एक बाप्पाचं नवीन गीत आम्ही घेऊन आलो आहोत. _______________________________________________ गीत :- बाप्पा श्री गजानन 🎶▶️🔊 KOKAN KHADI PATTA ( कोकण खाडीपट्टा ) PRESENT ⏩🎶 निर्माता / व्हिडिओ एडिटिंग / ऋषिकेश संदिप लाड 🎦🖥️🎥 गीत / संगीत :-नितेश आनंदी गणपत गोमाणे.📝✏️ गायक :-निलेश जाधव🎤🎤 गायिका :-भाविका निकम🎤🎤 सहगायक :- रोहित वणगे/पुनम भोगल🎤🎤 संगीत संयोजक / रेकॉर्डिंग:-श्री. संदिप पालेकर सर (स्वराधीश स्टुडिओ डोंबिवली)🎹🥁🎚️ विशेष सहकार्य :- प्रथम हुंबरे, नीलेश मैत्री, अशोक चौगुले, शुभम काप, अंकिता घरवे. _______________________________________________ एक वर्षाने झालं आगमन हर्षुन गेलंय मन सुखाचं दिवस घेऊन आला बाप्पा श्री गजानन....!!ध्रु!! बाप्पा श्री गजानन मोरया बाप्पा श्री गजानन श्रावण मास सरता आली भाद्रपदाची पहाट... आनंदाची,चैतन्याची आली मनात लाट... आस मनाला एकच होती झालं तुझं दर्शन... सुखाचं दिवस घेऊन आला बाप्पा श्री गजानन...!!१!! गोंडस रूप मनोहर आलं आज घरोघरी.... नामघोष हे करती भक्तमंडळी तुझी सारी.... आगमनानं तुझ्या,माझं आनंदी झालं सदन... सुखाचं दिवस घेऊन आला बाप्पा श्री गजानन...!!२!! आरत्या, भजन, जाखडीने जाती दिन सारे सुखावून.... सुंदर रूप पाहून मन जाई भारावून... कृपेची तुझ्या राहूदे छाया चरणी तुला वंदन.... सुखाचं दिवस घेऊनी आला बाप्पा श्री गजानन....!!३!! ✍️कोकणकवी नितेश आनंदी गणपत गोमाणे                             पातेपिलवली (चिपळूण)                                9321095573 #कोकण #kokan #marathisong #ganpati #संस्कृती #konkanpremi _______________________________________________ 🛑❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌❌🛑 ✔️All the content in this video is copyright fragmented there will be legal action if the content is misused or used anywhere without any permission Copyright Disclaimer : - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.