Перейти к содержимому

दुबईला ड्रायव्हरचं काम कसं असतं आणि 💸पगार किती असत

DUBAI RAJA

0:00 / 0:00

दुबईला ड्रायव्हरचं काम कसं असतं आणि 💸पगार किती असत

6 603 просмотра · 1 г. назад
DUBAI RAJA
88,9 тыс. подписчиков
6 603 просмотра · 1 г. назад
दुबईला ड्रायव्हरचं काम कसं असतं आणि पगार किती असते 🇦🇪 दुबई ड्रायव्हर लाइफ माहिती: दुबईत ड्रायव्हरचं काम म्हणजे एक जबाबदारीचं आणि कष्टाचं काम आहे. इथे दिवसाला 10 ते 12 तास ड्युटी असते, ट्रॅफिक, उन्हं, आणि रस्त्याचा थकवा – सगळं काही सहन करावं लागतं. पगार साधारण 2000 ते 3500 दिरहॅमपर्यंत (₹45,000 ते ₹80,000) मिळतो — कंपनी आणि अनुभवावर अवलंबून. राहण्याची आणि जेवणाची सोय काही कंपनी करते, काही ठिकाणी स्वतःलाच बघावं लागतं. परंतु, या सगळ्यातूनही आपल्या कुटुंबासाठी आपण मेहनत करत असतो — हेच खरं समाधान असतं. व्हिडिओ आवडला असेल तर 👉 अशा आणखी रिअल दुबई लाइफच्या गोष्टींसाठी लाईक करा 👍 | शेअर करा 📲 | सबस्क्राईब करा 🔔 आणि मला फॉलो करा Instagram वर 👉 @DubaiRaja dubai marathi vlog dubai vlog in marathi dubai marathi vlogs marathi vlogger in dubai dubai marathi vlogger marathi vloggers in dubai marathi blogger dubai marathi vlog marathi vloger dubai marathi dubai raja marathi blogger marathi vlogs marathi vlog marathi in dubai dubai in marathi dubai marathi yo marathi america vlog dubai vlog marathi travel vlog marathis in dubai dubai marathi mandal marathi vlog channel dubai city in marathi dubai marathi mahiti marathi vlogs in usa dubai travel vlog