Humic Acid आणि Mycorrhiza एकत्र वापरावे का? | तुमच्या जमिनीसाठी योग्य काय? | Root Growth | AgroStar
AgroStar Marathi
0:00 / 0:00
Humic Acid आणि Mycorrhiza एकत्र वापरावे का? | तुमच्या जमिनीसाठी योग्य काय? | Root Growth | AgroStar
20 487 просмотров · 3 дня назад
AgroStar Marathi
141 тыс. подписчиков
20 487 просмотров · 3 дня назад
ह्युमिक अॅसिड आणि मायकोरायझा यात नेमका फरक काय आहे? 🌱
ह्युमिक अॅसिड आणि मायकोरायझा दोन्ही शेतीमध्ये वापरले जातात, पण दोघांचं काम एकसारखं नाही. या व्हिडिओमध्ये आपण Humic Acid vs Mycorrhiza यामधील फरक अगदी सोप्या भाषेत आणि वैज्ञानिक पद्धतीने समजून घेणार आहोत.
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या 👇
✅ ह्युमिक अॅसिड म्हणजे काय?
✅ Humic Acid मातीमध्ये काय काम करते?
✅ ह्युमिक अॅसिड पोषकद्रव्यांची उपलब्धता आणि पाण्याची उपलब्धता सुधारण्यास कशी मदत करते?
✅ फॉस्फरससारख्या अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेमध्ये Mycorrhiza ची भूमिका काय?
✅ दोन्ही एकत्र वापरण्याचा विचार कधी करावा?
✅ आपल्या जमिनीची गरज ओळखून योग्य उत्पादनाची निवड का महत्त्वाची आहे?
Humic Acid हे खत नाही, तर मातीचे गुणधर्म आणि पोषकद्रव्यांची उपलब्धता सुधारण्यास मदत करणारे सेंद्रिय संयुग आहे. तर Mycorrhiza ही जिवंत बुरशी असून ती मुळांशी सहजीवन करून पाणी व अन्नद्रव्यांच्या शोषणास मदत करते.
🌱 मजबूत पीक फक्त वरच्या हिरव्या पानांपासून नाही, तर माती आणि मुळांपासून सुरू होतं!
अशाच प्रकारे शेतीमागचं विज्ञान सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी AgroStar Marathi चॅनलला Subscribe करा.
#mycorrhiza #humicacid #agrostar
***************************
00:00 : परिचय – ह्युमिक ॲसिड आणि मायकोरायझा
01:12 : खत दिल्यानंतरही पिकाची वाढ का कमी होते?
02:01 : ह्युमिक ॲसिड म्हणजे काय?
02:36 : ह्युमिक ॲसिड कसे तयार होते?
03:03 : ह्युमिक ॲसिडचे मुख्य काम काय आहे?
03:15 : CEC आणि पोषक अन्नद्रव्यांची उपलब्धता
03:54 : जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता
05:02 : दोन शेतांमध्ये पिकांच्या वाढीतील फरक
05:36 : मुळांभोवती ह्युमिक ॲसिडचे काम
06:26 : ह्युमिक ॲसिड मुळांची वाढ कशी सुधारते?
07:01 : मग मायकोरायझा कशासाठी वापरायचा?
07:22 : मायकोरायझा म्हणजे काय?
07:43 : मायकोरायझाचे हायफा आणि मुळांचे जाळे
08:12 : वनस्पती आणि मायकोरायझाचे सहजीवन
08:32 : ह्युमिक ॲसिड आणि मायकोरायझामधील फरक
09:04 : दोन्ही एकत्र वापरल्यास काय फायदा होतो?
09:24 : ह्युमिक ॲसिड आणि मायकोरायझाचे सोपे उदाहरण
10:06 : दोघांची कामे एकमेकांना कशी पूरक आहेत?
10:24 : प्रत्येक जमिनीसाठी एकच उपाय नसतो
11:07 : मायकोरायझा वापरताना महत्त्वाची गोष्ट
11:27 : निरोगी माती आणि मजबूत मुळांचे महत्त्व
11:58 : व्हिडिओचा सारांश – ह्युमिक ॲसिड विरुद्ध मायकोरायझा
12:39 : योग्य उत्पादन निवडताना काय लक्षात ठेवावे?
12:58 : योग्य ज्ञानाने योग्य निर्णय घ्या
13:07 : शेअर आणि पुढील व्हिडिओची भेट
**********************
Follow us:
AgroStar WhatsApp Channel: https://www.whatsapp.com/channel/0029...
AgroStar Youtube channel: / @agrostarindia
AgroStar Instagram page: / agrostar_in
AgroStar Facebook page: / agrostar.india
Download our app: https://play.google.com/store/apps/de...
Connect with our Agri-Doctors on +91 95030 95030
📢 Subscribe for regular updates on:
✅ Farming Tips
✅ Agri-Input Innovations
✅ Farmer Success Stories
--
About AgroStar:
Founded in 2013, AgroStar is India’s foremost AgTech company, working on the mission of Helping Farmers Win. AgroStar is an end-to-end solutions provider that is solving three major problems of farmers - limited access to good quality agri inputs, a gap in knowledge and information about scientific farming practices and a lack of access to the best markets to sell their produce.
By providing near real-time agronomy advisory and access to quality farm inputs, AgroStar has enabled farmers to grow better quality crops, increasing their yields by 30-100%. This has been made possible through a unique omnichannel network, with over 7.5 million farmers and a retail network of 7000+ agri-input stores (rapidly expanding). Through INI Farms (part of AgroStar group), a leader in pomegranate, banana and fresh cuts exports from India, AgroStar is helping farmers sell their produce to some of the largest retail chains spread across 25+ countries in the world.
Join our mission:
Job openings: https://agrostar.darwinbox.in/ms/cand...
LinkedIn page: / agrostar-in
Corporate Website: https://www.corporate.agrostar.in/
.......................................................
ह्युमिक अॅसिड
ह्युमिक ऍसिड
मायकोरायझा
ह्युमिक अॅसिड आणि मायकोरायझा
ह्युमिक अॅसिडचे फायदे
मायकोरायझाचे फायदे
अन्नद्रव्यांचे शोषण
अन्नद्रव्यांची उपलब्धता
सेंद्रिय कर्ब
मातीची रचना
पाणी धरून ठेवण्याची क्षमता
शेतीमधील मायकोरायझा
शेतीमधील ह्युमिक अॅसिड
Humic Acid
Humic Acid Benefits
Humic Acid in Agriculture
Mycorrhiza
Mycorrhiza Benefits
Humic Acid vs Mycorrhiza
Humic Acid and Mycorrhiza
Soil Health
Soil Fertility
Root Growth
Root Development
Nutrient Uptake
Nutrient Availability
Phosphorus Uptake
Humic acid kya hai
Mycorrhiza kya hai
Humic acid aur mycorrhiza
Soil health kaise improve kare
Roots strong kaise kare
Nutrient uptake kya hai
Phosphorus uptake
#ह्युमिकअॅसिड #मायकोरायझा
#humicacid #mycorrhiza #soilhealth #agriculture #farming #rootgrowth #soilfertility #farmereducation
#agrostar
#agricultural
#khetibadi
#kisankevideos
#kisanchannel
#kisannews
#khetikijankari
#weatherudpate
#havamanjankari
#khetibadi
#khedutsahay
#latestjankari