दिवाळीसाठी खमंग बेसनाचे लाडू 😍 | #लाडूरेसिपी | #BesanLadooRecipe | #Shweta’sKitchen
Shweta'skitchen
0:00 / 0:00
दिवाळीसाठी खमंग बेसनाचे लाडू 😍 | #लाडूरेसिपी | #BesanLadooRecipe | #Shweta’sKitchen
6 просмотров · 12 ч назад
Shweta'skitchen
1,11 тыс. подписчиков
6 просмотров · 12 ч назад
🪔 दिवाळीसाठी बनवा घरच्या घरी खमंग, दाणेदार आणि स्वादिष्ट बेसनाचे लाडू! 😍
साजूक तूप, ड्रायफ्रूट्स आणि वेलचीच्या सुगंधाने भरलेले हे बेसनाचे लाडू दिवाळीच्या फराळासाठी अगदी खास आहेत. ही सोपी रेसिपी व्हिडिओमध्ये पाहा आणि माझ्या पद्धतीने घरी नक्की बनवून पाहा.
📝 साहित्य:
• एक वाटी बेसन
• तीन ते चार चमचे साजूक तूप
• दोन चमचे दूध किंवा पाणी
• चार ते पाच बारीक चिरलेले बदाम व काजू
• एक वाटी पिठीसाखर
• वेलची पूड
• सजावटीसाठी मनुका आणि पिस्त्याचे काप
👩🍳 कृती:
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साहित्याचे प्रमाण आणि कृती पाहून बेसनाचे लाडू बनवा.
व्हिडिओ आवडल्यास Like करा, Shweta’s Kitchen ला Subscribe करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ Share करायला विसरू नका. ❤️
तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा.
धन्यवाद! 🙏
#BesanLadoo #DiwaliFaral #BesanLadooRecipe #ShwetasKitchen #दिवाळीफराळ
#BesanLadoo #BesanLadooRecipe