Перейти к содержимому

💗🎧🎶🙏अभंग 🎧🎶रांगोळी घातली गुलालाची, 💗🙏स्वारी आली गणरायाचा 🙏💗🎧

Krishna Kadave

0:00 / 0:00

💗🎧🎶🙏अभंग 🎧🎶रांगोळी घातली गुलालाची, 💗🙏स्वारी आली गणरायाचा 🙏💗🎧

16 504 просмотра · 1 год назад
Krishna Kadave
8,32 тыс. подписчиков
16 504 просмотра · 1 год назад
अभंग- रांगोळी घातली गुलालाची स्वारी आली गणरायाची . श्री लिंगेश्वर पावणा देवी प्रासादिक भजन मंडळ (सांताक्रूझ) गायक बुवा= कृष्णा पांडुरंग काडवे गुरुवर्य बुवा श्री अरुणजी राणे आणि शेखरजी शिंदे सर मोबाईल =8108710085 पखवाज= श्री संदीपजी सकपाळ तबला =वेदांत काडवे टाळ =सुजल काडवे कोरस = नवीन काडवे ,गुरू तांबे, सचिन काडवे,राजू तांबे, तेजस वारंग,भास्कर चव्हाण, बंटी कुडतरकर, तुळशीदास राऊत बुवा विशेष सहकार्य = श्री भिकाजी कुडतडकर, सतीश चौकेकर,ओंकार चिवेलकर बुवा, अवधूत सुतार बुवा. विशेष आभार श्री रतीश साटम. रेकॉर्डिंग UM डिजिटल स्टुडिओ अभंग रांगोळी घातली गुलालाची, स्वारी आली गणरायाचा || धृ || दुर्वा पुष्प बहु प्रिय माळा हार रत्नाचा शोभला || १ || अष्टविनायक नाना रूपे नाम घेता जळतील पापे|| २ || दास म्हणे श्री गणराया मस्तक माझे तुझीच्या पाया… || ३ || #bhajan #music #kokanbhajan #aartibhajan #kokanibhajan #aarti #viralmusic #viralvideo #tabla