Перейти к содержимому

आत्मचरित्रात्मक कादंबरी ' बलुतं ' - दया पवार ( भाग - २ )

पुस्तकांची दुनिया 📖📚

0:00 / 0:00

आत्मचरित्रात्मक कादंबरी ' बलुतं ' - दया पवार ( भाग - २ )

2 957 просмотров · 1 год назад
पुस्तकांची दुनिया 📖📚
3,64 тыс. подписчиков
2 957 просмотров · 1 год назад
वाचाल तर वाचाल' या वाक्याप्रमाणे वाचण्याची कितीही इच्छा असली तरीही बऱ्याचदा आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचनासाठी वेळ मिळत नाही. तंत्रज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे वाचनाला जरी आपल्याकडे वेळ नसला तरी सतत आपल्या सोबत असलेल्या फोनवर पण निश्चितच पुस्तके ऐकून आपला छंद जोपासू शकतो. म्हणूनच आम्ही आमच्या ' पुस्तकांची दुनिया ' या यूट्यूब चैनल द्वारे अजरामर झालेल्या पुस्तकांचे ऑडिओ बुक्स च्या माध्यमातून आपल्या भेटीस येत आहोत तरी आपण या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करावे