गोव्यातील 12 ज्योतिर्लिंग मंदिर! नक्की भेट द्या 🛕✨ | Goa Temple Vlogs
Akshay Gurav
0:00 / 0:00
गोव्यातील 12 ज्योतिर्लिंग मंदिर! नक्की भेट द्या 🛕✨ | Goa Temple Vlogs
55 871 просмотр · 7 дн. назад
Akshay Gurav
983 подписчика
55 871 просмотр · 7 дн. назад
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोव्यातील एक अगदी नवीन आणि अदभुत मंदिर - गोव्यातील १२ ज्योतिर्लिंग मंदिर! 🛕
हे मंदिर नेमके कुठे आहे, तिथे कसे पोहोचायचे आणि याठिकाणची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. जर तुम्ही सुद्धा गोव्याला येत असाल, तर या पवित्र स्थळाला नक्की भेट द्या!
हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका! ❤️
📌 Topics Covered in this Video:
गोव्यातील १२ ज्योतिर्लिंग मंदिर
Goa 12 Jyotirling Temple Vlog
Newly Opened Temple in Goa
Mahadev Mandir in Goa
Hidden Places in Goa
Kokan & Goa Temple Tour
Old goa temple
Temple in goa
North goa
#GoaTemple #12Jyotirlinga #GoaVlog #MahadevTemple #KonkanVlogs #GoaTourism #MarathiVlogs #harharmahadev #goa #goavibes #hindutemple #explore #youtubemarathi