आमच्या घरचा दसरा ❤️🚩 | दसरा पूजा, घरच्यांचे आशीर्वाद आणि फटाक्यांचं Celebration | Marathi Vlog
MAHESH VLOGSSSS
0:00 / 0:00
आमच्या घरचा दसरा ❤️🚩 | दसरा पूजा, घरच्यांचे आशीर्वाद आणि फटाक्यांचं Celebration | Marathi Vlog
194 просмотра · 2 нед. назад
MAHESH VLOGSSSS
265 подписчиков
194 просмотра · 2 нед. назад
नमस्कार मंडळी ❤️🙏
Hello Guys, Good Morning! Welcome to Mahesh Vlogs! 😍
आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आमच्या घरचा दसरा आणि सकाळपासून रात्रीपर्यंतचा संपूर्ण दिवस! 🚩✨
सकाळी मम्मीसोबत चहा पितानाच्या गप्पांपासून व्लॉगची सुरुवात केली. त्यानंतर दसऱ्यानिमित्त संध्याकाळची तयारी, घरीच गाडी आणि बाईक वॉश केली. 🏍️🚗
संध्याकाळी बाहेर बसून चहा पिताना तुमच्यासोबत मनसोक्त गप्पा मारल्या. त्यानंतर दसऱ्याची पूजा, घरातील सर्वांचे आशीर्वाद घेणं, एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देणं आणि घरच्यांसोबत आनंदात सण साजरा केला. 🙏❤️
शेवटी फटाके फोडून दसऱ्याचं Celebration केलं आणि अशा प्रकारे आपल्या दिवसाच्या व्लॉगचा शेवट केला. 🎆🥰
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🚩
तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद आणि भरभराट येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏❤️
व्हिडिओ आवडला तर LIKE करा, COMMENT करून तुमच्या दसऱ्याच्या आठवणी सांगा आणि Mahesh Vlogs ला SUBSCRIBE करायला विसरू नका. ❤️
तुमचं प्रेम आणि पाठिंबा असाच राहू द्या! 🥰
#MaheshVlogs #DussehraSpecial #DasaraVlog #MarathiVlog #दसरा
#Dasara #Dussehra #DussehraSpecial #DasaraVlog #MarathiVlog #MarathiVlogger #MarathiYouTuber #FamilyVlog #DailyVlog #DasaraPuja #DussehraCelebration #FestivalVlog #मराठीव्लॉग #दसरा #MaheshVlogs
dasara vlog marathi, dussehra special vlog, dasara special marathi vlog, marathi daily vlog, dussehra celebration at home, dasara puja vlog, marathi family vlog, dasara festival celebration, dussehra pooja at home, marathi vlogger, family celebration vlog, dasara bike wash, car washing at home, dasara wishes marathi, Mahesh Vlogs, Marathi festival vlog, दसरा स्पेशल व्लॉग, दसरा पूजा मराठी, दसरा सेलिब्रेशन