घर बांधताना या गोष्टींवर पैसे खर्च करू नका! 💰 | Construction मध्ये कुठे खर्च वाचवावा?
Realty Xperts Marathi
0:00 / 0:00
घर बांधताना या गोष्टींवर पैसे खर्च करू नका! 💰 | Construction मध्ये कुठे खर्च वाचवावा?
13 019 просмотров · 3 дня назад
Realty Xperts Marathi
22,8 тыс. подписчиков
13 019 просмотров · 3 дня назад
घर बांधणं हे प्रत्येकाचं मोठं स्वप्न असतं… पण घर बांधताना काही गोष्टींवर केलेला जास्तीचा खर्च पूर्णपणे टाळता येऊ शकतो! 🏠
या व्हिडिओमध्ये जाणून घ्या —
🔹 घर बांधताना कुठे अनावश्यक खर्च होतो?
🔹 कोणत्या गोष्टींवर पैसे खर्च करणं टाळावं?
🔹 कमी खर्चात चांगल्या quality चं घर कसं बांधावं?
🔹 Material selection करताना कोणत्या चुका टाळाव्यात?
🔹 Civil Engineer म्हणून माझ्या मते कुठे पैसे वाचवता येतात?
घर बांधण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुमचा Construction Budget योग्य ठिकाणी खर्च करा.
घराचं बांधकाम = फक्त खर्च नाही, योग्य Planning म्हणजे मोठी बचत! 🏠🤝
#HouseConstruction #ConstructionTips #CivilEngineer #MarathiConstruction #GharBandhkam