Перейти к содержимому

गणपतीची मूर्ती घरी आणताना हे नियम नक्की पाळा! | Ganpati Bappa 2026

Modern Marathi

0:00 / 0:00

गणपतीची मूर्ती घरी आणताना हे नियम नक्की पाळा! | Ganpati Bappa 2026

55 просмотров · 6 дн. назад
Modern Marathi
22 подписчика
55 просмотров · 6 дн. назад
गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺 गणपती बाप्पाचे घरी आगमन आणि स्थापना करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? गणपतीची मूर्ती कशी असावी? शाडूमातीची मूर्ती का निवडावी? गणपतीची सोंड डावी की उजवी असावी? गणपतीची स्थापना कोणत्या दिशेला करावी? बाप्पाला घरी आणताना मूर्ती झाकावी का? स्थापना झाल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळाव्यात? तसेच गणपती विसर्जन करताना कोणती काळजी घ्यावी? या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत दिली आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत: 🔸 गणपती बाप्पाला घरी आणण्याची योग्य पद्धत 🔸 गणपतीची मूर्ती कशी असावी? 🔸 शाडूमातीची मूर्ती का निवडावी? 🔸 डावी आणि उजवी सोंड याबद्दलची पारंपरिक माहिती 🔸 गणपती स्थापना करण्यासाठी योग्य जागा 🔸 प्राणप्रतिष्ठेनंतर घ्यायची काळजी 🔸 बाप्पाला कोणता नैवेद्य दाखवावा? 🔸 मूर्तीला नुकसान झाल्यास काय करावे? 🔸 गणपती विसर्जनाची योग्य पद्धत 🔸 पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व तसेच गणपती प्राण प्रतिष्ठा पूजा विधी, शुभ मुहूर्त आणि हरतालिका व गणपती स्थापना एकाच दिवशी आल्यास पूजा कोणती आधी करावी, याबाबतचे आमचे इतर व्हिडिओही नक्की पहा. हरतालिका व गणपती स्थापना एकाच दिवशी आल्यास    • हरतालिका विसर्जन न करताच गणपती बसवता येतो ...   गणपती प्राण प्रतिष्ठा पूजा विधी, शुभ मुहूर्त    • गुरुजी मिळत नाहीत? ‘अशी’ करा प्राणप्रतिष्ठ...   व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share करा आणि चॅनलला Subscribe करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏 #गणपतीबाप्पामोरया #गणपती2026 #गणेशचतुर्थी2026 #गणपतीस्थापना #गणपतीपूजा #गणपतीबाप्पा #गणपतीमूर्ती #गणपतीनियम #GanpatiBappa #Ganpati2026 #GaneshChaturthi #GanpatiSthapana #MarathiYouTube