Jantar Mantar Protest Ban। 33 वर्षांची आंदोलन परंपरा संपणार? नव्या निर्णयाची चर्चा | LetsUpp Marathi
LetsUpp Marathi
0:00 / 0:00
Jantar Mantar Protest Ban। 33 वर्षांची आंदोलन परंपरा संपणार? नव्या निर्णयाची चर्चा | LetsUpp Marathi
971 просмотр · 1 дн. назад
LetsUpp Marathi
697 тыс. подписчиков
971 просмотр · 1 дн. назад
Jantar Mantar Protest Ban। 33 वर्षांची आंदोलन परंपरा संपणार? नव्या निर्णयाची चर्चा
-
ज्या जंतरमंतरवर 33 वर्षं देशभरातील आंदोलकांनी सरकारविरोधात आवाज उठवला, त्या ऐतिहासिक ठिकाणी आता आंदोलन करण्यास परवानगी देण्यात येणार नाही. 1988 मधील 5 लाख शेतकऱ्यांचं बोट क्लबवरील आंदोलन, 1993 मध्ये जंतरमंतरची झालेली निवड आणि 12 ऑक्टोबर 2026 रोजी समोर आलेला नवा निर्णय… आता आंदोलनांसाठी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि CBD ग्राउंड हे पर्याय असतील. पण संसद भवनापासून दूर असलेल्या या ठिकाणांवरून आंदोलकांचा आवाज सरकारपर्यंत पूर्वीसारखा पोहोचेल का? जाणून घ्या जंतरमंतरच्या 33 वर्षांच्या इतिहासाची संपूर्ण कहाणी.
-
#JantarMantar #JantarMantarProtest #JantarMantarHistory #DelhiNews #DelhiProtest #ProtestBan #RamlilaMaidan #BurariGround #CBDGround #FarmersProtest #IndianPolitics #BreakingNews #LatestNews #LetsUpp #LetsUppMarathi
-
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/