हजारो फुट खोल दरीमधील ३ माणसांचे जीवन | महाराष्ट्रातील सर्वात दुर्गम गाव🛖 | Village Life | payvata
Paayvata
0:00 / 0:00
हजारो फुट खोल दरीमधील ३ माणसांचे जीवन | महाराष्ट्रातील सर्वात दुर्गम गाव🛖 | Village Life | payvata
158 134 просмотра · 9 мес. назад
Paayvata
115 тыс. подписчиков
158 134 просмотра · 9 мес. назад
हजारो फूट उंच कड्याखाली 12 घरांचेगाव आणि गावात आहेत फक्त तीनच माणसं | Village Life | payvata
सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून कोकणात उतरणाऱ्या अजस्त्र कातळ कड्यांच्या आडोशाला 3 लहान लहान गावं लपलेली आहेत.
यापैकी अवघ्या बारा घरांचे एक गाव म्हणजे कुंभाल माच गाव.
या गावाला जाण्यासाठी आपल्याला बोरमाच गावात गाडीने यावे लागते. बोरमाच गावातून पुढे घनदाट जंगलातून, उंचच उंच कड्यांच्या आडोशाने एक पायवाट आपल्याला कुंभाल माच गावात घेऊन येते.
या प्रवासात माझ्या सोबतीला बोरमाच गावातील करण होता.
करणला या भागातील सर्व पायवाटांची अचूक माहिती होती.
बोरमाच ते कुंभाल माच हे साधारण पायी तासाभराचे अंतर आहे.
वाटेत जंगलात आपल्याला अनेक दुर्मिळ वृक्ष नजरेस पडतात.
गावात 12 घरं असली तरी त्यातील 6 ते 7 घरांमध्येच सध्या माणसांचे वास्तव्य आहे.
गावात मला एक साधारण 90 वर्षाचे आजोबा आणि 2 मावशी भेटल्या.
या गावापर्यंतचा रमणीय आणि तितकाच थरारक प्रवास, गावातील या 3 माणसांशी साधलेला संवाद आपल्याला या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे.
धन्यवाद !
-----------------------------------------
◆ Instagram Id : / paayvata
◆ Mail Id :
paayvata@gmail.com
-----------------------------------------
Music Credit
YouTube Music Library
-----------------------------------------
IN THIS VIDEO 📷
village culture
village lifestyle
village life
mountain village
Maharashtra village culture
Maharashtra village life
konkan village
village home tour
kokan
Journey to Maharashtra"s highest altitude farming village
Unveiling ancient forgotten village traditions of Maharashtra
Explore remote villages: Food, Stay, Transport
Unveiling the secret life of a remote village storyteller
Ignore Hashtag
#payvata #kokan #villagelife #pune #marathi #maharashtra_village_life
#bormach #konkan #paayvata #payvat #villagevlog #village #nature #sahyadri #marathinews #maharashtra #isolated_village
#trending_video #trendingvideo
#kumbhalmach #kumbhal_mach
#kurdugad #mangaon #raigad #marathi #farmerlife #kokannews #rurallife #rural #ruralliving #rurallifestyle #ruralindia
Thanks 🙏 For Watching
@paayvata