Перейти к содержимому

पुणेकरांनो, उकडीच्या मोदकांचा Part 2 आलाय! हे ३ ठिकाण माहितीयेत का? 😍| Pune’s Ukadiche modak #pune

Parth & Sakshi Vlogs

0:00 / 0:00

पुणेकरांनो, उकडीच्या मोदकांचा Part 2 आलाय! हे ३ ठिकाण माहितीयेत का? 😍| Pune’s Ukadiche modak #pune

2 278 просмотров · 3 нед. назад
Parth & Sakshi Vlogs
2,04 тыс. подписчиков
2 278 просмотров · 3 нед. назад
😋पुण्यातले बेस्ट उकडीचे मोदक 🥟| PART 2 😋❤️ | Pune Food Vlog नमस्कार मित्रांनो! ❤️ आपल्या Parth & Sakshi Vlogs मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत! 🙏 गणपती बाप्पाच्या सणात उकडीचे मोदक म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं ना? 😋🥟 म्हणूनच या व्लॉगच्या PART 2 मध्ये आम्ही पुन्हा एकदा पुण्याच्या प्रसिद्ध आणि गजबजलेल्या भागात मोदकांची चव घेण्यासाठी निघालो! या व्हिडिओमध्ये आम्ही शनिवार चौक, तुळशीबाग रोड आणि ABC चौक परिसरात फिरत वेगवेगळ्या ठिकाणचे उकडीचे मोदक ट्राय केले. प्रत्येक ठिकाणची चव, अनुभव आणि आमचं honest review तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला मिळेल. ❤️ आमच्यासोबत या food journey मध्ये चला आणि शेवटपर्यंत नक्की बघा — *तुमचा Favorite Modak Spot कोणता आहे ते Comment मध्ये नक्की सांगा!* 😍👇 📌 या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल? ⏱️ 00:00 – Introduction | प्रस्तावना ⏱️ 01:47 – First Iconic Ukadiche Modak Spot ⏱️ 03:06 – Gourav Snacks Shop Visit ⏱️ 13:50 – Ji Ramchandra – उकडीचे मोदक ⏱️ 15:00 – Tulshibagh Road Explore ⏱️ 19:50 – Kulkarni Food Corner – उकडीचे मोदक ⏱️ 22:00 – Final Review & My Favorite! ❤️ 📍 आम्ही भेट दिलेली ठिकाणे: 1. Gourav Snacks 📍 शनिपार चौक, पुणे Location - https://share.google/lUMs5pREJ2ZcdXPVm 2. Ji Ramchandra 📍 शनिपार चौक, पुणे Location - https://share.google/ArwfEi3aF7NJWSaq2 Modak Pirce : 40/- 3. Kulkarni Food Corner 📍 ABC चौक, पुणे Location - https://share.google/N6i3k26AsTmAfXybi Modak price: 40/- या ठिकाणी मिळणाऱ्या उकडीच्या मोदकांची चव, texture आणि आमचा personal experience आम्ही या व्हिडिओमध्ये share केला आहे. 😋 व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला यापैकी कोणत्या ठिकाणी जायला आवडेल? Comment करून नक्की सांगा!**❤️👇 --- ❤️ Video आवडला असेल तर... Like 👍 Share 📤 Comment 💬 आणि Channel ला Subscribe 🔔 करायला विसरू नका! तुमचा एक Like आणि Subscribe आम्हाला आणखी छान Vlogs बनवण्यासाठी खूप motivation देतो! ❤️🙏 ✨ Follow us on Instagram: **Parth 👉Instagram – Parth (https://www.instagram.com/Parthsonawa...) **Sakshi 👉 Instagram – Sakshi (https://www.instagram.com/iam__sakshi...) 🎥 Sakshi’s YouTube Channel: [Sakshi’s YouTube Channel](   / @iam__sakshii_official  ) ✨ About Our Channel: 🏍️ Bike Vlogs ✈️ Travel Vlogs 🌸 Daily Vlogs 🛍️ Shopping Vlogs 🍔 Food Vlogs आमच्या रोजच्या आयुष्यातील छोटे-मोठे moments, Food explorations, Travel, Bikes आणि भरपूर मजा तुमच्यासोबत share करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. ❤️ तुम्ही आमच्या Vlogs चा भाग बनता, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे! 🥰 Thank you so much for watching and supporting us! ❤️🙏** 🔖 Hashtags #ParthAndSakshiVlogs #UkadicheModak #UkadicheModakPune #PuneFood #PuneFoodVlog #PuneVlogger #PuneFoodies #Modak #UkadicheModak2026 #Ganpati #GanpatiBappaMorya #Tulshibagh #ShaniwarChowk #PuneVlogs #FoodVlog #MarathiVlogger #MarathiVlogs #Foodie #MaharashtraFood #PuneStreetFood #Part2 #punemodak #punemodakseries #punefood #punefoodie #foodvlog #punefoodblogger #marathivlog #marathivlogger #ukadichemodak