जेव्हा संसाराची राख होते, तेव्हा एक स्त्री काय करू शकते? एका खऱ्या प्रेमाची आणि संघर्षाची कहाणी!
Sakhi Kitchen Tips
0:00 / 0:00
जेव्हा संसाराची राख होते, तेव्हा एक स्त्री काय करू शकते? एका खऱ्या प्रेमाची आणि संघर्षाची कहाणी!
158 просмотров · 4 нед. назад
Sakhi Kitchen Tips
1,42 тыс. подписчиков
158 просмотров · 4 нед. назад
एक असा संसार, ज्याची सुरुवात प्रेमाने झाली, पण शेवट एका भयानक वळणावर येऊन ठेपला. पंचवीस वर्ष ज्या माणसासाठी सर्वस्व अर्पण केलं, त्याच पतीने एका सकाळी अचानक घटस्फोटाची कागदपत्रे हातात दिली. पण या सगळ्यामागे एक खूप मोठं गूढ लपलेलं होतं, ज्याची कल्पनाही त्या पत्नीने केली नव्हती.
एका गृहिणीचा त्याग, तिची हिंमत आणि संसाराला वाचवण्यासाठी तिने दिलेला जीवघेणा लढा यावर आधारित हा अत्यंत भावनिक आणि रहस्यमय मराठी ऑडिओ स्टोरी (Marathi Audio Story). व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा!
अगर तुम्हाला अशाच भावनिक, रहस्यमय आणि प्रेरणादायी मराठी कथा आवडत असतील, तर चॅनलला नक्की *Subscribe* करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका!
#MarathiStory #EmotionalStory #MarathiAudioStory #Grihini #SuspenseStory #MarathiGappa #FamilyDrama #InspirationalStory
#marathikatha
#marathigoshti
#storiesinmarathi
#marathistoriesworld
#marathistorieswithmoral
#marathistories
#हृदयस्पर्शीकहाणी
#hearttouchingstory
#marathistory
#मराठी
#marathistoryteller