Перейти к содержимому

🌺 नवरात्री स्पेशल | लांज्यात सुंदर कोकणीवाडी + 4 BHK घर 🏡 | पावणे 8 गुंठे | ₹1.75 कोटी | कोकण

Konkan Property

0:00 / 0:00

🌺 नवरात्री स्पेशल | लांज्यात सुंदर कोकणीवाडी + 4 BHK घर 🏡 | पावणे 8 गुंठे | ₹1.75 कोटी | कोकण

272 просмотра · 7 часов назад
Konkan Property
4 тыс. подписчиков
272 просмотра · 7 часов назад
🌺 नवरात्री स्पेशल | कोकण प्रॉपर्टी 🌺 नमस्कार मित्रांनो! 🙏 मी सार्थक देसाई आणि स्वागत आहे तुमचं कोकण प्रॉपर्टीच्या नवरात्री स्पेशलमध्ये! आजच्या व्हिडिओमध्ये पाहा लांजा, जिल्हा रत्नागिरी येथील सुंदर कोकणीवाडी आणि 4 BHK घर! 🏡🌴 📍 प्रॉपर्टीची माहिती: क्षेत्रफळ: पावणे 8 गुंठे सुंदर 4 BHK घर संपूर्ण प्रॉपर्टीला कंपाऊंड स्वतःची विहीर नारळ, काजू, आंबा, चिक्कू, आवळा, केळी आणि इतर फुलझाडं दोन्ही मजल्यांवर हॉल, किचन, बेडरूम, टॉयलेट-बाथरूम आणि गॅलरी मुंबई-गोवा हायवे: अंदाजे 500 मीटर लांजा बाजारपेठ: अंदाजे 500 मीटर 💰 प्रॉपर्टीची किंमत: ₹1,75,00,000 (एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये) कोकणात सुंदर घर आणि कोकणीवाडी शोधत असाल, तर ही प्रॉपर्टी नक्की पाहा! 📞 अधिक माहितीसाठी, खरेदी-विक्री किंवा तुमच्या प्रॉपर्टीच्या प्रोफेशनल प्रमोशनसाठी संपर्क साधा कोकण प्रॉपर्टी – सार्थक देसाई यांच्याशी. व्हिडिओ आवडला तर Like 👍 Share 📲 आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका! 🌺 सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! #KonkanProperty #LanjaProperty #RatnagiriProperty #4BHKHouse #KonkanWadi #NavratriSpecial #कोकणप्रॉपर्टी #लांजा #रत्नागिरी #कोकणीवाडी