Перейти к содержимому

रोजची जीवघेणी धावपळ 😱 | Mumbai Daily Office Routine | Fit Beardass

Fit Beardass

0:00 / 0:00

रोजची जीवघेणी धावपळ 😱 | Mumbai Daily Office Routine | Fit Beardass

24 834 просмотра · 1 дн. назад
Fit Beardass
952 тыс. подписчиков
24 834 просмотра · 1 дн. назад
रोजची जीवघेणी धावपळ 😱 | Mumbai Daily Office Routine | Fit Beardass नमस्कार मित्रांनो! आजच्या Vlog मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे माझी Mumbai Daily Office Routine. सकाळी ऑफिसला जाण्याची घाई, मुंबई लोकल ट्रेनमधील प्रचंड गर्दी आणि ऑफिसला पोहोचण्यासाठी करावी लागणारी रोजची कसरत! मुंबईकरांचं हे रोजचं वास्तव तुम्हालाही नक्कीच Relatable वाटेल. व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करा आणि अशाच Marathi Daily Vlogs साठी Channel Subscribe करायला विसरू नका! धन्यवाद! ❤️ #MumbaiDailyOfficeRoutine #MumbaiLocalTrain #MumbaiOfficeLife #MarathiVlog #DailyVlog #MumbaiLife #OfficeRoutine