Перейти к содержимому

चैतन्य महाराज देगलूरकर यांचे सुंदर कीर्तन | आपुला तो एक देव करुनी घ्यावा | उपदेश | कीर्तन | kirtan

KrishnaKrupa9 KK

0:00 / 0:00

चैतन्य महाराज देगलूरकर यांचे सुंदर कीर्तन | आपुला तो एक देव करुनी घ्यावा | उपदेश | कीर्तन | kirtan

165 просмотров · 11 дней назад
KrishnaKrupa9 KK
10 подписчиков
165 просмотров · 11 дней назад
“आपुला तो एक देव करुनी घ्यावा | तेणेवीण जिवा सुख नोहे” 🙏🚩 संत तुकाराम महाराजांच्या या अत्यंत सुंदर अभंगाच्या माध्यमातून पामर, मुमुक्षु आणि मुक्त यांच्या आध्यात्मिक अवस्थेवर केलेला सुंदर उपदेश आणि त्यामागील भक्तीचा गूढ अर्थ चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या रसाळ कीर्तनातून ऐकायला मिळणार आहे. 📍 श्रीक्षेत्र पंढरपूर — देगलूरकर महाराज मठ भक्ती, संतविचार आणि तुकाराम महाराजांच्या अभंगांचा सुंदर भावार्थ ऐकण्यासाठी हा संपूर्ण कीर्तन जरूर ऐका. ❤️ कीर्तन आवडल्यास LIKE 👍 | SHARE ↗️ | COMMENT 💬 करा आणि अशाच भक्तिमय कीर्तनांसाठी CHANNEL SUBSCRIBE 🔔 करा. 🚩 जय जय राम कृष्ण हरी 🚩 🙏 पांडुरंग हरी 🙏 #Hashtags #चैतन्यमहाराजदेगलूरकर #चैतन्यमहाराज #आपुलातोएकदेवकरुनीघ्यावा #तुकाराममहाराज #तुकारामगाथा #मराठीकीर्तन #कीर्तन #पंढरपूर #देगलूरकरमहाराज #विठ्ठल #वारकरी #अभंग #संततुकाराम #भक्ती #श्रीकृष्ण #जयजय रामकृष्णहरी