😂 शूटिंग सेटवरून थेट Kidnap! | ढ शाळा BTS + Kardela Trip + पत्त्यांचा Commentator 🤣
Prithveeraj
0:00 / 0:00
😂 शूटिंग सेटवरून थेट Kidnap! | ढ शाळा BTS + Kardela Trip + पत्त्यांचा Commentator 🤣
436 просмотров · 1 мес. назад
Prithveeraj
172 подписчика
436 просмотров · 1 мес. назад
या Vlog मध्ये आहे एकदम भन्नाट आणि totally unplanned दिवस! 😂❤️
पुण्यावरून साताराला आलो आणि डायरेक्ट पोहोचलो ढ शाळेच्या शूटिंग सेटवर 🎬
सेटवरची थोडी धमाल-मस्ती, Behind The Scenes moments आणि शूटिंगच्या काही मजेशीर गोष्टी या Vlog मध्ये पाहायला मिळतील.
पण खरी गंमत त्यानंतर सुरू झाली… 😱
माझे मित्र थेट सेटवर आले आणि मला Kidnap करून फिरायला घेऊन गेले! 😂
तिथून आमचा प्रवास सुरू झाला Kardela कडे. 🚗💨
गाडीमध्ये झालेली full-on मस्ती, jokes, random conversations आणि प्रवासातील मजा सगळं या Vlog मध्ये आहे. 😄
आणि Kardela ला पोहोचल्यानंतर तर अजूनच भारी प्रकार झाला…
आम्ही पत्ते खेळायला चक्क Commentator बसवला! 🤣🃏
पत्ते खेळताना Commentator कोण बसवतं? पण आम्ही बसवला! 😂
तर हा Vlog शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा favourite moment Comment करून सांगा! ❤️
Vlog आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 🔄 | Subscribe ❤️
#MarathiVlog #PrithveerajVlogs #DhaShala #BehindTheScenes #Kardela #MarathiYouTuber #FriendshipGoals #MarathiComedy #BTS #RoadTrip