Перейти к содержимому

Dasgaon Fort - Raigad | दासगावचा किल्ला, रायगड - एक अतिदुर्लक्षित किल्ला | ‪@FirastiMandar‬

Firasti Mandar

0:00 / 0:00

Dasgaon Fort - Raigad | दासगावचा किल्ला, रायगड - एक अतिदुर्लक्षित किल्ला | ‪@FirastiMandar‬

2 980 просмотров · 4 года назад
Firasti Mandar
2,47 тыс. подписчиков
2 980 просмотров · 4 года назад
नमस्कार, मी मंदार गांवकर.. माझ्या या युट्युब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे, ऐतिहासिक स्थळे आणि इतर नावाजलेली ठिकाणे आपल्यापर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न. ह्याच माध्यमातून महाराष्ट्राला लाभलेल्या वारस्याचे चित्रफितीच्या माध्यमातून प्रकाशझोतात आणण्याची ही धडपड! ३ वर्षांपूर्वी आवड म्हणून सुरु केलेल्या ह्या प्रवासाचे आता बऱ्यापैकी मोठे कुटुंब तयार झालाय. दोन हजारांपेक्षा अधिक लोक आपल्या ह्या परिवाराचा भाग झाले आहेत. ह्यातच तुमचा लाभलेला सहवास, तुम्ही करत असलेले प्रेम, तुमची माया मला अजून मेहनत करण्याची उमीद निर्माण करते. या पुढेही अशीच भ्रमंती करून नवनवीन गोष्टी तुमच्यासमोर आणण्याचा सदैव प्रयत्न करिन. तुमची साथ अशीच राहू द्या. आपल्या काही ट्रॅव्हल सिरीज : Mumbai to Malvan - Coastal Ride    • Mazo Kokan - Explored Unseen Places   Hampi Bike Ride    • HAMPI - Bike Ride   Suvarn Kokan - Mumbai to Malvan - Bike Ride    • Suvarn Kokan - Mumbai to Malvan - Bike ride   Maharastra's Historical Places    • Historical Places   Ride with Turangi    • Travel with Turangi   Bhatkanti Unlimited    • Bhatkanti Unlimited   Forts in Nashik    • Forts in Nashik   महाराष्ट्रातील गडकिल्ले - Forts Of Maharashtra    • Forts   Connect PAULVAATA on - ► YouTube -    / paulvaata   ► Facebook -   / paulvaata   ​► Instagram -   / paulvaata   Connect for any related : gaonkarmandar@gmail.com #dasgaon #dasgaonfort #raigad #mahad