Dombivli to Boisar | पहाटेच्या MEMU ट्रेनचा प्रवास
XPLR with PRASHANT
0:00 / 0:00
Dombivli to Boisar | पहाटेच्या MEMU ट्रेनचा प्रवास
37 057 просмотров · 8 месяцев назад
XPLR with PRASHANT
655 подписчиков
37 057 просмотров · 8 месяцев назад
नमस्कार मित्रांनो! XPLR with PRASHANT वर स्वागत आहे.
आजच्या vlog मध्ये आपण पाहणार आहोत, पहाटे ५:४९ मिनिटांनी डोंबिवलीहून बोईसरला निघणारी ६१००२ MEMU ट्रेन – भिवंडी, वसई रोड (१५ मिनिट थांबा), पालघर असे १०० किमी अंतर, २ तास ३० मिनिटांचा प्रवास!
भिवंडी इंडस्ट्रियल भागापासून बोईसरच्या कोस्टल व्ह्यूजपर्यंत – मुंबई suburban रेल्वेचा खरा अनुभव!
SCHEDULE TIME
05:49 डोंबिवली
05:58 कोपर
06:04 भिवंडी रोड
06:14 खारबाव
06:25 कमान रोड
06:31 जूचंद्र रोड
06:45 वसई रोड
07:07 नालासोपारा
07:14 विरार
07:25 वैतरणा
07:34 सफाळे
07:42 केळवे रोड
07:51 पालघर
07:58 उमरोली रोड
08:20 बोईसर
👍 Like करा, Subscribe करा "XPLR with PRASHANT"
🔔 Bell icon दाबा latest updates साठी!
कमेंटमध्ये तुमची आवडती स्टेशन सांगा!
Follow Instagram: / xplr_with_prashant
Follow Facebook: / 16khsvvezg
#DombivlitoBoisar #MEMUtrain #travelvlog #XPLRwithPRASHANT #मराठीव्लॉग #morningtrain #boisar #मुंबईलोकल