Перейти к содержимому

शेतीची कामे करून गेलो खाडीत कोळंबी पकडायला 😍 | आईने बनवला खेकड्याच्या रस्सा | S For Satish | Kokan

S FOR SATISH

0:00 / 0:00

शेतीची कामे करून गेलो खाडीत कोळंबी पकडायला 😍 | आईने बनवला खेकड्याच्या रस्सा | S For Satish | Kokan

176 684 просмотра · 2 г. назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
176 684 просмотра · 2 г. назад
शेतीची कामे करून गेलो खाडीत कोळंबी पकडायला 😍 | आईने बनवला खेकड्याच्या रस्सा | S For Satish | Kokan #CrabCurry #KhekdyachaRassa #ShrimpCatching #sforsatish कोकणात शेतीची कामे उरकून खाडीत खेकडे आणि मासे आणि कोळंबी पकडायची मजा असते. कोकणात मासेमारी आणि भातशेती मोठ्या प्रमाणात होते. आमची थोडीशी शेती आहे ती आम्ही करतो. आईसोबत खाडीत जाऊन मासे पकडण्याची मजाच वेगळी असते. आम्ही खाडीत कोळंबी कशी पकडतो तसेच खेकडे कसे पकडतो ते दाखवले आहे. घरी येऊन आईने खेकड्यांचा रस्सा बनवला. आईच्या हाताच्या साध्या सोप्या पण स्वादिष्ट रेसिपी असतात. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar   Email ID: koknatlamumbaikar@gmail.com ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy