Перейти к содержимому

DIY Lakshmi Charan Ready Rangoli | Step by Step Full Tutorial | Handmade Rangoli Design

Vibrant Rangoli Studio

0:00 / 0:00

DIY Lakshmi Charan Ready Rangoli | Step by Step Full Tutorial | Handmade Rangoli Design

653 просмотра · 2 месяца назад
Vibrant Rangoli Studio
256 подписчиков
653 просмотра · 2 месяца назад
🙏 नमस्कार! या व्हिडिओमध्ये मी लक्ष्मीची पाऊल रेडीमेड रांगोळी बनवण्याची संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात: ✔️ ग्ल्यू कसा लावायचा ✔️ रांगोळी कशी स्प्रेड करायची ✔️ डबल लेयर टेक्निक ✔️ ड्रायिंग प्रोसेस ✔️ ॲक्रेलिक कलर्सने सुंदर डिझाईन कसं करायचं ✔️ तयार रेडीमेड रांगोळीची अंतिम फिनिशिंग ही रांगोळी गौरी-गणपती, दिवाळी, लक्ष्मीपूजन, गृहप्रवेश आणि इतर शुभ प्रसंगांसाठी अतिशय सुंदर आणि टिकाऊ आहे. 💬 तुम्हाला कोणता रंग सर्वात जास्त आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 👍 व्हिडिओ आवडला असेल तर Like करा, Share करा आणि अशाच सुंदर रेडीमेड रांगोळी डिझाईन्ससाठी माझं चॅनेल Subscribe करा. 📩 Custom Ready Rangoli Designs साठी DM करा. #ReadyRangoli #LakshmiCharan #LakshmiPaw #DIYRangoli #FestivalDecoration #HandmadeRangoli #RangoliDesign #Marathi #ReusableRangoli #DiwaliDecoration