Перейти к содержимому

एकच operation, दोन वेगळे निकाल — diabetes ची गोळी खरंच बंद होते का EP 31

GutTalk India

0:00 / 0:00

एकच operation, दोन वेगळे निकाल — diabetes ची गोळी खरंच बंद होते का EP 31

953 просмотра · 3 дн. назад
GutTalk India
8,05 тыс. подписчиков
953 просмотра · 3 дн. назад
Operation झाल्यानंतर Diabetes कमी होऊ शकतो का? औषधांची गरज कधी कमी होते आणि Diabetes ची औषधे स्वतःहून बंद करणे योग्य आहे का? या व्हिडिओमध्ये डॉक्टरांकडून जाणून घ्या Operation, Diabetes आणि औषधांमधील संबंध सोप्या भाषेत. 👉 पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. 👉 अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी GutTalk India ला Subscribe करा. औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नयेत. Diabetes ची गोळी कधी बंद करायची, Diabetes medicine बंद, Diabetes tablet बंद करणे, Operation नंतर Diabetes, Operation नंतर sugar कमी होते का, Diabetes control after surgery, Diabetes treatment Marathi, Diabetes information Marathi, Diabetes medicine Marathi, Sugar ची गोळी कधी बंद करावी, Diabetes surgery, blood sugar control, diabetes reversal, diabetes management Marathi, Type 2 Diabetes Marathi, मधुमेहाची गोळी, मधुमेह उपचार, मधुमेह नियंत्रण #Diabetes #DiabetesMarathi #DiabetesTreatment #diabetes 🙏 हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर कुटुंबाला नक्की शेअर करा. पचनाच्या त्रासाबद्दल अपॉइंटमेंट किंवा सल्ल्यासाठी (नाशिक) — Crescent Care: 📞 / WhatsApp: 7387387465 / 8668685064 ही माहिती फक्त जनजागृतीसाठी आहे; डॉक्टरांच्या तपासणीला पर्याय नाही. — GutTalk India | डॉ. संदीप सबनीस 00:00 - प्रस्तावना: एकाच शस्त्रक्रियेचे दोन वेगवेगळे निकाल? 01:21 - दोन रुग्णांची गोष्ट: अनिल आणि प्रकाश 02:44 - शस्त्रक्रियेनंतर लगेच साखर कशी नियंत्रणात येते? 04:24 - रेमिशन (Remission) म्हणजे काय? 05:23 - निकालात फरक का पडला? (३ वर्षे vs १५ वर्षे डायबिटीस) 06:48 - प्रकाशजींच्या केसमध्ये खरी प्रगती काय झाली? 07:26 - ५ वर्षांनंतर: रेमिशन कायमचे असते का? 08:48 - शस्त्रक्रियेनंतरचे आयुष्यभराचे नियम व पथ्य 10:13 - मीनाताईंची गोष्ट: शस्त्रक्रियेशिवाय रेमिशन शक्य आहे का? 11:50 - ही शस्त्रक्रिया कोणासाठी योग्य नाही? 12:26 - स्वतःला विचारायचे ४ महत्त्वाचे प्रश्न व निष्कर्ष