Перейти к содержимому

Podcast with Keshav Waghmare : उपवर्गीकरण- मातंग समाज, महार समाजापेक्षा अति मागास?

TOD Marathi

0:00 / 0:00

Podcast with Keshav Waghmare : उपवर्गीकरण- मातंग समाज, महार समाजापेक्षा अति मागास?

1 926 просмотров · 7 часов назад
TOD Marathi
387 тыс. подписчиков
1 926 просмотров · 7 часов назад
आज 29 सप्टेंबर 2026 ला, सकल मातंग समाजातर्फे, मुंबईतल्या आझाद मैदान येथे मोर्चा निघाला, त्याची पार्श्वभूमी काय आहे? उपवर्गीकरणाची मागणी पुन्हा एकदा जोर धरते आहे . एक ऑगस्ट 2024 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या या संदर्भातल्या निकालानुसार, राज्यांनी या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे. बदर समिती रिपोर्ट काय आहे? उपवर्गीकरण करण्याला विलंब का होतो आहे? महार आणि मातंग समाजामध्ये नक्की काय मागासलेपण आहे? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आरक्षणाबाबत काय विचार होते? मातंग समाज खरोखरच अति मागास राहिला आहे का? या सगळ्या गोष्टी अतिशय मुद्देसूदपणे जाणून घेण्यासाठी , या विषयाचे अभ्यासक केशव वाघमारे यांच्याशी झालेला हा संवाद! #KeshavWaghmare #MatangJanmorcha #MatangMorcha #MatangSamaj #MatangReservation #SCReservation #STReservation #SCSTReservation #SCSubClassification #SCSTSubClassification #Reservation #DrBRAmbedkar #BabasahebAmbedkar #Ambedkar #29September #ReservationNews #TODMarathi अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा TODMarathi Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0 𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 -   / todmarathi   𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 -   / todmarathi   𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 -   / todmarathi   Telegram - https://t.me/TODMarathi अधिक माहितीसाठी संपर्क : +917620423038