पणजी ते सावंतवाडी MSRTC प्रवास | राजमाता जिजाऊ बसने आंतरराज्य प्रवास 🚍 Panji to Sawantwadi
Puneri Humsafar
0:00 / 0:00
पणजी ते सावंतवाडी MSRTC प्रवास | राजमाता जिजाऊ बसने आंतरराज्य प्रवास 🚍 Panji to Sawantwadi
5 112 просмотров · 1 дн. назад
Puneri Humsafar
64,1 тыс. подписчиков
5 112 просмотров · 1 дн. назад
गोव्याची राजधानी पणजी ते महाराष्ट्रातील सावंतवाडी असा भन्नाट आंतरराज्य बस प्रवास! 🚍
या व्हिडिओमध्ये आपण केला आहे राजमाता जिजाऊ या MSRTC बसने पणजी ते सावंतवाडी असा प्रवास. गोवा ते महाराष्ट्र असा हा प्रवास करताना बसचा अनुभव, प्रवासातील दृश्ये आणि आंतरराज्य प्रवासाची मजा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे.
MSRTC च्या लालपरीसोबत आणि शिवशाहीसोबत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा व्हिडिओ नक्कीच खास आहे.
व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment मध्ये तुमचा प्रवासाचा अनुभव सांगा आणि अशाच भन्नाट बस व रेल्वे प्रवासासाठी पुणेरी हमसफर या YouTube चॅनेलला Subscribe करायला विसरू नका!
📍 प्रवास: पणजी ते सावंतवाडी
🚌 बस: राजमाता जिजाऊ
🎥 चॅनेल: पुणेरी हमसफर