12th History Board 2026 🔥प्रश्न ७ मुद्द्यांवर सविस्तर उत्तरे IMP Que Full Marks Answer Strategy
NK Smart Study
0:00 / 0:00
12th History Board 2026 🔥प्रश्न ७ मुद्द्यांवर सविस्तर उत्तरे IMP Que Full Marks Answer Strategy
804 просмотра · 7 месяцев назад
NK Smart Study
97,9 тыс. подписчиков
804 просмотра · 7 месяцев назад
12वी इतिहास बोर्ड परीक्षा 2026 साठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 7 – मुद्द्यांवर सविस्तर उत्तरे कशी लिहायची याची संपूर्ण माहिती दिली आहे.
इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न 7 हा मोठा प्रश्न (10 गुणांचा) असतो. हा प्रश्न योग्य रचना आणि मुद्द्यांमध्ये लिहिला तर विद्यार्थ्यांना पूर्ण गुण मिळू शकतात.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल –
✔ प्रश्न 7 ची योग्य उत्तर लिहिण्याची पद्धत
✔ प्रस्तावना कशी लिहायची
✔ मुद्दे कसे मांडायचे
✔ उदाहरणे आणि स्पष्टीकरण कसे द्यायचे
✔ शेवटी निष्कर्ष कसा लिहायचा
🎯 हा व्हिडिओ 12वी HSC Board Exam 2026 देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
📚 Subject – History
🎓 Class – 12th HSC Board
📅 Exam – HSC Board Exam 2026
Telegram channel link
NK Online Class
Education Information only
#https://t.me/nkonlineclass
Friends
विविध विषयाची माहिती आपण "NK Online Class" या Channel वर पाहत आहात.
महाविद्यालयातील विविध विषयांतील संकल्पना अभ्यासण्यासाठी हा Channel आपल्याला मदत करणार आहे. तरी ज्या विद्यार्थांना या विविध विषयांतील संकल्पना अभ्यासायच्या आहेत त्यांनी हा Channel Subscribe करा व जे Videos आवडतील ते like करा आणि आपल्या Group वर शेअर करा .
#NK_Online_Class
#Economics