Перейти к содержимому

PM पदासाठी CM Vijay च्या नावाची चर्चा, सरकारमधून एक्झिटचा Congress चा इशारा, तामिळनाडूत काय घडतंय ?

BolBhidu

0:00 / 0:00

PM पदासाठी CM Vijay च्या नावाची चर्चा, सरकारमधून एक्झिटचा Congress चा इशारा, तामिळनाडूत काय घडतंय ?

57 958 просмотров · 1 день назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
57 958 просмотров · 1 день назад
#BolBhidu #ThalapathyVijay #VijayForPM ४ मे ला देशातल्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा निकाल लागला. पण एका राज्याचा निकाल अत्यंत अनपेक्षित असा लागला. ते राज्य होतं तमिळनाडू. तमिळनाडूमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या थलपती विजयचा टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरला. विजयच्या पक्षाला स्वबळावर बहुमतासाठी फक्त १० जागा कमी पडल्या. त्यानंतर टीव्हीकेनं काँग्रेसच्या मदतीनं सत्ता स्थापन केली आणि थलपती तमिळनाडूचा मुख्यमंत्री बनला. आता मुख्यमंत्री बनल्यानंतर विजयची चर्चा होतीये ती थेट देशाच्या पंतप्रधान पदासाठी. २०२९ च्या निवडणुकीसाठी विजय पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चा आहेत. एवढंच नाही, तर २०२९ मध्ये पंतप्रधान पदासाठी राहुल गांधी विरुद्ध विजय असा सामना होईल, असंही म्हटलं जातंय. या चर्चा आता एवढ्या वाढल्या आहेत की, यावरून काँग्रेस पक्षानं थेट विजयचं सरकार सोडण्याची धमकी दिली आहे. पण नेमकं घडतंय काय? पंतप्रधानपदासाठी अचानक विजयच्या नावाची चर्चा का सुरू झाली? यावर काँग्रेसनं एवढी टोकाची भूमिका का घेतली? २०२९ मध्ये विजय व्हर्सेस राहुल गांधी असा सामना होण्याची शक्यता का आहे? सगळं राजकारण जाणून घेऊ या व्हिडियोच्या माध्यमातून. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/