Перейти к содержимому

व्हीडीओ207मोक्षगुरुरामकृष्णसरस्वती म्हणजेचनगरनिवासी क्षीरसागरमहाराजांचा" त्रिकालज्ञ"असण्याचाअनुभव

मोक्षगुरु श्रीरामकृष्ण सरस्वती

0:00 / 0:00

व्हीडीओ207मोक्षगुरुरामकृष्णसरस्वती म्हणजेचनगरनिवासी क्षीरसागरमहाराजांचा" त्रिकालज्ञ"असण्याचाअनुभव

253 просмотра · 2 месяца назад
मोक्षगुरु श्रीरामकृष्ण सरस्वती
654 подписчика
253 просмотра · 2 месяца назад
डिस्क्रिपशन व्हीडीओ 207 मोक्षगुरु रामकृष्ण सरस्वती म्हणजेच नगरनिवासी रामकृष्ण क्षीरसागर यांचा "त्रिकालज्ञ " असण्याचा अनुभव. नागपूर येथील एक भक्त श्रीमती जयाताई पितळे यांनी श्रीगुरगौरविका पुष्प 4 मध्ये "जीवनाला मिळाले अदभुत वळण" हा लेख लिहला आहे. पितळे कुटुंबीयांनी मुंवाई येथे जानेवारी 96 मध्यें प्रथम दर्शन घेतले आणि ऑगस्ट 97 साली त्यांनी नगर येथे दर्शनाची इच्छा व्यक्त केली पण गुरुदेवांनी परवानगी दिली नाही. आणि ज्या दिवशी त्यांना प्रवास करायचा होता त्या दिवशी अतिवृष्टी झाली.संकट येऊ घातले होते म्हणून त्रिकालज्ञ सद्गुरूंनी परवानगी नाकारली .एकदा नगर येथे रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री साडे तीन वाजता पोहचल्या व परिसर निर्मनुष्य होता व व मन भयभीत झाले होते.गुरुदेवांचा धावा सुरू केला . नंतर त्या ठिकाणी अचानक एक जोडपे त्यांनाभेटले व st स्टँड पर्यन्त प्रवास सुखरुप झाला. संदर्भ:- श्री दत्त देवस्थान सावेडी अहिल्यानगर यांनी प्रकाशित केलेली गुरुगौरविका पुष्प 4 मध्ये वरील अनुभव पान क्र 59ते 62 वर प्रसिद्ध झाला आहे गुरुवार दिनांक23/07/2026 चिंचवड पुणे 41103