🚩माझा दुर्ग | Episode 6 | दुर्ग प्रतापगड |🏍️ ⛰️
Weekoff Rider
0:00 / 0:00
🚩माझा दुर्ग | Episode 6 | दुर्ग प्रतापगड |🏍️ ⛰️
275 просмотров · 11 дней назад
Weekoff Rider
130 подписчиков
275 просмотров · 11 дней назад
माझा दुर्ग राइडिंग सिरीजच्या ५व्या राइडमध्ये यावेळी आपला प्रवास झाला दुर्ग प्रतापगडकडे! 🚩
या राइडमध्ये आम्ही मुंबई–गोवा महामार्गावरून प्रवास करत महाबळेश्वरच्या दिशेने निघालो. 🏍️
रस्त्यातील सुंदर निसर्गाचा आनंद घेत, शेवटी पोहोचलो तो प्रतापगडाच्या ऐतिहासिक भूमीवर! 🚩
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या गडाचा अनुभव या राइडमध्ये तुमच्यासोबत शेअर केला आहे.
तर चला… माझा दुर्गच्या ५व्या राइडमध्ये प्रतापगडाची सफर करूया! 🏍️🚩
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 🔄 | Subscribe 🔔 नक्की करा!
माझा दुर्ग – गडांची ओढ, राइडची जोड! 🏍️🚩
#माझादुर्ग #प्रतापगड #दुर्गप्रतापगड #Pratapgad #MazaDurg #RidingVlog #BikeRide #FortRide #Mahabaleshwar #MaharashtraForts #ShivajiMaharaj