जेव्हा तिला पहिल्यांदा हातात घेतलं… 🥹❤️ | मामा meets भाची| Marathi Family Vlog | Akshaykelkarvlogs
Akshay Kelkar Vlogs
0:00 / 0:00
जेव्हा तिला पहिल्यांदा हातात घेतलं… 🥹❤️ | मामा meets भाची| Marathi Family Vlog | Akshaykelkarvlogs
48 397 просмотров · 5 часов назад
Akshay Kelkar Vlogs
137 тыс. подписчиков
48 397 просмотров · 5 часов назад
Description
काही क्षण आयुष्यभरासाठी मनात घर करून राहतात… 🥹❤️
माझ्या बहिणीला मुलगी झाली आणि आमच्या कुटुंबात आली एक छोटीशी परी! 👶❤️
या vlog मध्ये आहे तो खास क्षण, जेव्हा मी माझ्या छोट्याशा भाचीला पहिल्यांदा हातात घेतलं. एवढंसं बाळ, तिचे छोटे छोटे हात-पाय आणि तिला पहिल्यांदा जवळ घेण्याची भावना… हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. ❤️
या नवीन नात्याची सुरुवात आणि आमच्या कुटुंबासाठीच्या सुंदर आठवणी तुमच्यासोबत शेअर करत आहे.
बाळाची privacy जपण्यासाठी तिचा चेहरा दाखवलेला नाही, पण तिच्यासोबतचे हे सुंदर क्षण नक्कीच तुमच्या मनाला स्पर्श करतील. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like करा, तुमच्या भावना Comment मध्ये सांगा आणि अशाच Marathi family vlogs साठी AkshayKelkarVlogs ला Subscribe करायला विसरू नका! 🙏❤️
#AkshayKelkarVlogs #MarathiVlog #FamilyVlog #BabyGirl #माझीभाची #EmotionalMoments #MarathiFamily