Перейти к содержимому

Chocolate paratha मिल्क चॉकलेट पराठा 🍫 | चोकोज भरून बनवा गोड पराठा | Chocolate Paratha Recipe

arpana kitchen magic

0:00 / 0:00

Chocolate paratha मिल्क चॉकलेट पराठा 🍫 | चोकोज भरून बनवा गोड पराठा | Chocolate Paratha Recipe

66 просмотров · 12 дн. назад
arpana kitchen magic
77 подписчиков
66 просмотров · 12 дн. назад
Chocolate paratha मिल्क चॉकलेट पराठा 🍫 | चोकोज भरून बनवा गोड पराठा | Chocolate Paratha Recipe साहित्य गव्हाचे मळलेले पीठ डेअरी मिल्क चॉकलेटचे तुकडे चोकोज चॉकलेट बॉल्स १ चमचा साखर तेल किंवा तूप कृती 1. सर्वप्रथम गव्हाचे पीठ छान मळून घ्यावे. 2. पिठाचा एक उंडा घेऊन त्याची छोटी पोळी लाटून घ्यावी. 3. पोळीच्या मध्यभागी डेअरी मिल्क चॉकलेटचे तुकडे, चोकोज चॉकलेट बॉल्स आणि १ चमचा साखर घालावी. 4. पोळीच्या कडा एकत्र करून गोळा व्यवस्थित बंद करावा. 5. थोडे कोरडे पीठ लावून पराठा अलगद लाटून घ्यावा. 6. गरम तव्यावर पराठा ठेवून दोन्ही बाजूंनी तेल लावावे आणि छान भाजून घ्यावा. 7. दोन्ही बाजूंनी पराठा भाजला की ताटात काढून घ्यावा. 😋 गरमागरम चॉकलेट पराठा तयार! 🍫 लहान मुलांना आवडेल असा गोड आणि चविष्ट चॉकलेट पराठा घरी नक्की बनवून पाहा. ChocolateParatha #ChocolateParathaRecipe #DairyMilkChocolate #ChocoChips #SweetParatha #ChocolateRecipe #ParathaRecipe #MarathiRecipe #मराठीरेसिपी #चॉकलेटपराठा #गोडपराठा #KidsFavourite #EasyRecipe #CookingShorts #IndianFood #FoodLovers #HomemadeFood #YummyFood #Foodie #ArpanaKitchenMagic