रूप पाहता लोचनी💐बुवा कौशल पिलवलकर💐भाग-२💐दुर्गादेवी मंदिर गुहागर💐#भजन #navratri #kokan #guhagar #अभंग
🌺 कृपासिंधु संगीत 🌺
0:00 / 0:00
रूप पाहता लोचनी💐बुवा कौशल पिलवलकर💐भाग-२💐दुर्गादेवी मंदिर गुहागर💐#भजन #navratri #kokan #guhagar #अभंग
1 033 просмотра · 2 дн. назад
🌺 कृपासिंधु संगीत 🌺
11,8 тыс. подписчиков
1 033 просмотра · 2 дн. назад
नमस्ते,
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात सुंदर असे “श्री दुर्गमातेचे मंदिर” आणि येथील मंडळाने आम्हा म्हणजेच “कृपासिंधू प्रासादिक भजन मंडळ तळवली/ वेळणेश्वर” नवरात्रीनिमित्त भजन सादर करण्याची संधी दिली. अशा पवित्रस्थानी भजन कला सादर करण्यासाठी आमची निवड झाली हेच आमचे भाग्य आम्ही समजतो.
सुंदर अशी भूप आणि आणखी रागांमध्ये रुपावली सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. भक्तिगीतसुद्धा त्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे, काही चुका झाल्या असतील तर कृपया समजून घ्या, पुढच्या वेळेस नक्की सुधारण्याचा प्रयत्न करू.
बुवा : कौशल पिलवलकर
पखवाज : सूरज तिवरेकर
तबला : राज तिवरेकर
मंडळी : शंतनू ठाकूर, संदेश गुरव, गुरुप्रसाद पोळेकर, प्रसाद कनगुटकर
Videography : दुर्वास पिलवलकर
Instagram ID : https://www.instagram.com/kaushu9797?...
#kokan
#kaushalpilawalkar
#भजन
#doublebaribhajan
#abhang
#bhaktigeet
#konkanpremi
#kokanibhajan
#marathi
#music