जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ...श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठाचे सहाध्यायी आळंदी.
Misal Guruji Bhajan Alandi
0:00 / 0:00
जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ...श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठाचे सहाध्यायी आळंदी.
77 786 просмотров · 3 года назад
Misal Guruji Bhajan Alandi
63,3 тыс. подписчиков
77 786 просмотров · 3 года назад
जयाचिये दारी सोन्याचा पिंपळ | Jayachiye dvari Sonyacha Pimpal ▌♫▐

जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ ।
अंगी ऐसे बळ रेडा बोले ॥धृ॥
करील ते काय नव्हे महाराज ।
परी पाहे बीज शुद्ध अंगी ॥१॥
जयाने घातली मुक्तीची गवांदी ।
मेळवीली मांदी वैष्णवांची ॥२॥
तुका म्हणे तेथे सुखा उणे ।
राहे समाधाने चित्त्ताचिया ॥३॥
*************************************************
गायक /हार्मोनियम ...श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
तबला/तानपुरा ......डिजिटल तानपुरा मास्टर.
तबला कंट्रोल ...श्री सच्चिदानंद वानखेडे
टाळ संगत ....श्री शिवराज गायकवाड
श्री करण ढगे.
चिपळी संगत ...श्री कुंडलिक बिरादार.
कॕमेरा शुटींग ....श्री राजपाल बिरादार.
कोरस ....गीतार्थ पाठाचे.
*************************************************
आयोजक....गीतार्थ पाठ, माऊली पार्क हनुमानवाडी केळगाव आळंदी. मोबा.9823150559.
*************************************************!