Перейти к содержимому

पावसाळ्यातील दापोली मार्केट आणि प्रवास 😍 | Dapoli Market In Monsoon | S For Satish | Dapoli, Kokan

S FOR SATISH

0:00 / 0:00

पावसाळ्यातील दापोली मार्केट आणि प्रवास 😍 | Dapoli Market In Monsoon | S For Satish | Dapoli, Kokan

82 792 просмотра · 2 года назад
S FOR SATISH
423 тыс. подписчиков
82 792 просмотра · 2 года назад
पावसाळ्यातील दापोली मार्केट आणि प्रवास 😍 | Dapoli Market In Monsoon | S For Satish | Dapoli, Kokan #DapoliMarket #DapoliMarketInMonsoon #DapoliPravasOnBullet #sforsatish आम्ही नुकताच दापोली मार्केटला भेट दिली होती. आमची काही खरेदी होती. आम्ही केळशी आंजरले हर्णै आसूद असा बुलेट प्रवास करत दापोली येथे पोचलो. मी येरवी सकाळचा या मार्केटमध्ये येत असतो परंतु पावसात संध्याकाळचा दापोली मार्केट कसा आहे तो तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. दापोली मार्केटमध्ये भरपूर होलसेल आणि रिटेल अशी दुकाने आहेत. आम्ही इकडे खरेदी करण्यासाठी येत असतो. तुम्हाला हा आजचा दापोली मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला आमचा प्रवास कसा वाटला ते जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या. आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294 (टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही) आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.   / koknatlamumbaikar     / koknatlamumbaikar   Email ID: koknatlamumbaikar@gmail.com ------------------------------- Check out my another YouTube channel -    / @satishratate      / @pranjupradnumummy