श्री संत एकनाथ महाराजांच्या दरबारात झालेले कीर्तन | श्री क्षेत्र पैठण | ह.भ.प. दिलीप महाराज मुसळे
वारकरी कीर्तन रंग HD
0:00 / 0:00
श्री संत एकनाथ महाराजांच्या दरबारात झालेले कीर्तन | श्री क्षेत्र पैठण | ह.भ.प. दिलीप महाराज मुसळे
1 209 просмотров · 5 дн. назад
वारकरी कीर्तन रंग HD
212 тыс. подписчиков
1 209 просмотров · 5 дн. назад
श्री क्षेत्र पैठण, संत एकनाथ महाराजांच्या पावन भूमीत झालेले हे सुंदर आणि भक्तिमय कीर्तन ह.भ.प. दिलीप महाराज मुसळे यांच्या रसाळ वाणीमध्ये ऐकायला मिळणार आहे.
या कीर्तनातून संत एकनाथ महाराजांची भक्ती, नामस्मरण, अध्यात्म आणि जीवनाला मार्गदर्शन करणारे विचार ऐकायला मिळतील.
🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏
🙏 संत एकनाथ महाराज की जय 🙏
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 नक्की करा.
वारकरी कीर्तन रंग परिवाराकडून संतवाणी, कीर्तन, भजन आणि वारकरी संप्रदायातील भक्तिमय कार्यक्रम आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न.
#संतएकनाथमहाराज #पैठण #मराठीकीर्तन #वारकरीकीर्तन #दिलीपमहाराजमुसळे