bhudargad fort | kille bhudargad | jagrut bhairavnath mandir | dudhi talav
Kolhapuri KD
0:00 / 0:00
bhudargad fort | kille bhudargad | jagrut bhairavnath mandir | dudhi talav
1 540 просмотров · 4 года назад
Kolhapuri KD
17,4 тыс. подписчиков
1 540 просмотров · 4 года назад
नमस्कार मंडळी,,,,
स्वागत आहे आपले कोल्हापुरी KD मध्ये,,,,,,,,
किल्ले भुदरगड हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यातील आणि कोल्हापूर पासून 65 किलोमीटर अंतरावर असून ते सहयाद्री च्या खुशीत वसलेले आहे, आपल्याला येथे किल्ला पाहायला मिळणार आहे,
ज्याचा इतिहास खरंच पाहण्यासारखा आहे,
तर व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच आपल्या लक्षात येईल, की हे ठिकाण सुद्धा खरोखरच पाहण्यासारखं आहे, तर एकवेळ अवश्य भेट द्या,
चॅनलला नवीन असाल तर Like, Subscribe आणि share करायला विसरु नका, आम्ही आपल्यासाठी असेच नवनवीन ठिकाणची माहिती घेऊन येत राहणार आहे, कंमेंट करून सांगा की आपल्याला कोणतं ठिकाण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघायचं आहे,
background music used from You tube Audio Library , thank so much....
Thank You ....
किल्ले भुदरगड | Bhudargad fort | Chilkhati buruj | tatbabdi
#kolhapuri kd
#bhudargad fort
#kille bhudargad
#jagrut bhairavnath mandir
#dudhi talav