Перейти к содержимому

कोकण दापोली जालगांव श्री भैरीनाथ देवाची यात्रा २०२४ | कोकणातील यात्रोत्सव | Dapoli jalgaon yatra

Kokan Like

0:00 / 0:00

कोकण दापोली जालगांव श्री भैरीनाथ देवाची यात्रा २०२४ | कोकणातील यात्रोत्सव | Dapoli jalgaon yatra

3 077 просмотров · 1 год назад
Kokan Like
11,9 тыс. подписчиков
3 077 просмотров · 1 год назад
दापोली तालुक्यातील गिम्हवणे, जालगाव आणि गव्हे ही अशी तीन गावे आहेत की या तीन गावातील ग्रामदैवत श्री भैरी देवस्थान. चैत्र महिन्यात या तीन देवांची भेट ही काठीच्या स्वरूपात होत असते, गावातील ग्रामस्थ एकत्र येऊन ही यात्रा आनंदाने पार पाडतात, देवाची काठी ( निशाणी )आपल्या खांद्यावर घेण्यासाठी जातो आतुरलेला असतो. यात्रे च्या दिवशी गावकरी काठी मंदिरासमोर उभी करतात आणि त्या काठीवर भैरी देवाला बसविले जाते. ज्या गावी देवाची यात्रा असेल त्या देवाची काठी प्रथम मंदिरासमोर उभी केली जाते आणि नंतर गव्हे, जालगांव या दोन गावातील ग्रामदेवतेच्या काठ्या तिथे उभ्या केल्या जातात. या दिवशी भक्तांची दर्शनासाठी खूपच गर्दी पहायला मिळते, लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत या यात्रेला सहभागी होत असतात, यात्रेला प्रसादाची दुकाने आणि विविध प्रकारची दुकाने येत असल्याने यात्रेला खुपचं गर्दी होत असते, अशी ही चैत्र महिन्यातील दापोली जालगांव गावाची ग्रामदेवता श्री देव भैरीनाथ देवाची यात्रा. मंडळी तुम्हाला जर ही यात्रा प्रत्येक्षात अनुभवायची असेल तर चैत्र महिन्यात नक्की कोकणात भेट द्या 😊🙏 मंडळी कोकणातील ही देवदेवतांची यात्रोत्सव रुडी परंपरा तुम्हाला कशी वाटली आणि आवडली असेल तर व्हिडिओ ला लाईक आवर्जून 👍 करा शेर 📲 करा या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेर करा. #भैरीनाथ_ यात्रा #श्री_भैरी_देवाची_यात्रा_२०२५ #DapoliJalgaonYatra2k25 #yatrotsav #koknatil_yatrotsav मंडळी आज आपल्या महाराष्ट्राला गरज आहे आपली मराठी संस्कृति जपण्याची कारण हया बदलत्या मॉडर्न जगात आपली ही मराठी संस्कृति लोप पावत चालली आहे आणि जर आपल्याला आपली मराठी संस्कृति जपायची असेल तर आपल्या मराठी लोकांना आपल्या मराठी संस्कृति ची जानीव करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकांना आपल्या व्हिडिओ च्या माध्यमातून आठवण करून देत असतो, त्याकरिता मला तुमची साथ हवी आहे. ======================================== #like #share #subscrib ___________________________________________ My Youtube ▶️Channel Link 👇    / @kokanlike   खालील दिलेल्या प्ले-लिस्ट मध्ये खूप काही कोकणातील आगळ्यावेगळ्या व्हिडिओ पहायला मिळतील ❣️▶️👇 कोकणी शिमगा २०२४😊👇    • कोकणी शिमगा 2024   कोकणातील लोककला ❣️▶️👇    • कोकणातील लोककला   कोकणातील आठवणी ❣️▶️👇    • कोकणातील आठवणी   कोकणातील पारंपारिक खेळ ❣️▶️👇    • कोकणातील पारंपरिक खेळ   Kabaddi videos❣️▶️👇    • Kabaddi video   कोकण शिमगोत्सव 2021 ❣️▶️👇    • 🌴कोकण🌴 शिमगोत्सव 2021 / पारंपरिक लोककला / ...   कोकणातील पर्यटन स्थळे ❣️▶️👇    • कोकणातील पर्यटन स्थळे   कलमांचे प्रकार ❣️▶️👇    • कलमांचे प्रकार   वाढदिवस व्हिडिओ ❣️▶️👇    • वाढदिवस व्हिडिओ   धन्यवाद...🙏