Перейти к содержимому

पै.प्रणव पाटील vs पै.तेजस पाटील / गोटखिंडी कुस्ती मैदान

विषय कुस्तीचा

0:00 / 0:00

पै.प्रणव पाटील vs पै.तेजस पाटील / गोटखिंडी कुस्ती मैदान

1 324 просмотра · 1 год назад
विषय कुस्तीचा
2,17 тыс. подписчиков
1 324 просмотра · 1 год назад
गोटखिंडी ता.वाळवा जि.सांगली कुस्ती मैदान पै.प्रणव पाटील (मल्लविद्या कुस्ती केंद्र शेडगेवाडी) विरुद्ध पै.तेजस पाटील (राजारामबापु कुस्ती केंद्र साखराळे) ही कुस्ती मैदानात अतिशय जबरदस्त झाली. अतितटीच्या लढतीनंतर प्रणव पाटील ने तेजस पाटील यास आस्मान दाखविले. #kustimallavidya #kushti #kushtitime #trending #dangal #sports #talim #maidan # akhada #pailwan #pailwanseries #Pailwan video