मी नसण्याचा झाला हिच्या डोक्यावर परिणाम 🤣🤭||vlog च्या शेवटी काय झालं मला 😭😭||
Roshni Kamble
0:00 / 0:00
मी नसण्याचा झाला हिच्या डोक्यावर परिणाम 🤣🤭||vlog च्या शेवटी काय झालं मला 😭😭||
112 просмотров · 3 дня назад
Roshni Kamble
49 подписчиков
112 просмотров · 3 дня назад
Hello guyssss ❤️
खूप दिवसांनी ऑफिसला जाण्याचा दिवस आला! 🥹✨
या vlog मध्ये मी माझा नवीन शर्ट, नवीन बॅग, makeup, आणि outfit check तुमच्यासोबत share केला आहे. 💼👜👚
ऑफिससाठी तयार होताना खूप मजा आली आणि इतक्या दिवसांनी पुन्हा ऑफिसला जाण्याचा अनुभवही share केला आहे.🤭
आपल्या channel la like subscribe karayla विसरू नका byeee...🧿
#minivlog #officevlog #grwm #outfitcheck #newshirt #newbag #makeup #dailyvlog #roshnikamble #marathivlog #officeday #roshnivlog