Eknath Shinde यांनी परभणीला यायचं नाही, फोनवरूनच Manoj Jarange यांचा MP Sanjay Jadhav यांना इशारा
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
0:00 / 0:00
Eknath Shinde यांनी परभणीला यायचं नाही, फोनवरूनच Manoj Jarange यांचा MP Sanjay Jadhav यांना इशारा
42 481 просмотр · 10 часов назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,43 млн подписчиков
42 481 просмотр · 10 часов назад
#manojjarange #sanjayjadhav #eknathshinde #marathareservation #parbhani
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परभणी दौऱ्यापूर्वीच राजकीय वातावरण तापलंय. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शिंदेंच्या परभणीतील कार्यक्रमाला कडाडून विरोध केला आहे. यासाठी जरांगेंनी परभणीचे खासदार संजय जाधव यांना फोन केला आणि फोनवरूनच शिंदेंचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली. शिंदेंचा कार्यक्रम रद्द झाला नाही तर मी परभणीत येईन आणि त्यानंतर तुम्हाला जड जाईल, असा थेट इशारा जरांगेंनी खासदार जाधव यांना दिला आहे. सध्या जरांगे आणि जाधव यांच्या कथित फोन कॉलचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे.