खान्देशी पारंपरिक जाड रोट (ठेंगी पोळी)Traditional Khandeshi Rot Recipe
Swad Gharcha
0:00 / 0:00
खान्देशी पारंपरिक जाड रोट (ठेंगी पोळी)Traditional Khandeshi Rot Recipe
118 просмотров · 2 нед. назад
Swad Gharcha
257 подписчиков
118 просмотров · 2 нед. назад
खान्देशी पारंपरिक जाड रोट (ठेंगी पोळी)Traditional Khandeshi Rot Recipe
रोट(जाड ठेंगी पोळी) #️⃣ Hashtags
#KhandeshiRot #KhandeshiRecipe #SambariDal #RotSambari #ठेंगीपोळी #जाडरोट #खान्देशीरेसिपी #सांबारीडाळ #खान्देशीपदार्थ #गावरानरेसिपी #गावाकडचीचव #MaharashtrianRecipe #TraditionalFood #VillageFood
प्रस्तावना:::रोट सर्वांकडेच असतात असे नाही परंतु काही जणांना या गोष्टी खायला आवडतात त्यामुळे तुम्ही त्या रेसिपी बघून नक्कीच बनवू शकतो., ही रोड कशी बनवायची ते आपण सर्वप्रथम बघू…
साहित्य(Introduction) ::
12 पोळ्यांना लागते इतपत कणिक पाणी
कृती(Procedure):::
सर्वप्रथम परातीमध्ये कणिक काढून घ्या.. या रोटांना कुठल्याही प्रकारचे आपण तेलाचा वापर करणार नाही…
म्हणूनच याला ठेंगी पोळी किंवा रोट असे म्हणतात… कणिक भिजवताना सुद्धा आपण इथे तेल याचा वापर करणार नाही…
पाणी घेऊन ज्याप्रमाणे नेहमी कणिक मळतो त्याप्रमाणे कणिक मळून घ्या त्याला तेल लावायचे नाही कणिक भरपूर वेळ मिळून घ्या आणि तिला मऊ करा…
त्यानंतर दहा मिनिटे कणिक तशीच मुरू द्या… आता त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्या.. आणि हे ज्याप्रमाणे पोळी लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्या मात्र त्याला तेल लावायचे नाही…
आणि ही पोळी थोडी जाडसरच ठेवा… आणि तव्यावर दोघ बाजूने ती शिकून घ्या तवा काढून गॅसच्या आचेवर तुम्ही ते भाजू शकता…
या पद्धतीचा हा रोट तुम्ही पंजाबी डिशेस सोबत सुद्धा खाऊ शकतात एकदम हेल्दी आहे कारण यामध्ये कुठल्याही मैद्याचा वापर केलेला नाही .....
त्यामुळे आपण हा पंजाबी भाजी सोबत सुद्धा खाऊ शकतो…हे रोट गंगा फळाच्या भाजी सोबत किंवा संभारी डाळ सोबत आपण खाऊ शकतो…
याप्रमाणे सर्व रोट आपल्याला तयार करून घ्यायचे आहे… सोबतच इथे मी दिवे सुद्धा तयार करून घेतलेले आहे कारण आमच्याकडे पूजेला दिवे ही लागतात….
आपले गरमागरम रोट किंवा ठेंगीरोटी तयार झालेली आहे…
टिप्स(Tips):::
कणिक भिजवताना किंवा मळताना तिला व्यवस्थित मळावी कारण त्यामुळे तरोट चांगले तयार होतात….
वेळ व परिमाण(Time and Quantity)::
तयारीची वेळ:: १०मिनिटे
एकूण वेळ::३० मिनिटे
परिमाण::११ मोदक
#RotRecipe #ThickRoti #KhandeshiRot #TraditionalBread #MaharashtrianThali
• रोट स्पेशल सांबारि डाळ(चण्याची पातळ भाजी ...