पुण्याचा महागणेशोत्सव - प्राचीन मंदिरे,ऐतिहासिक जिवंत देखावे, विद्युत रोषणाई, Pune Ganeshotsav 2026
Pune Shivbhumi News
0:00 / 0:00
पुण्याचा महागणेशोत्सव - प्राचीन मंदिरे,ऐतिहासिक जिवंत देखावे, विद्युत रोषणाई, Pune Ganeshotsav 2026
2 885 просмотров · 10 дней назад
Pune Shivbhumi News
145 подписчиков
2 885 просмотров · 10 дней назад
पुण्याचा महा गणेशोत्सव - पुणे शिवभूमी न्यूज — सदैव आपल्यासोबत!
नमस्कार प्रेक्षकहो! 'पुणे शिवभूमी न्यूज' चॅनेलवर आपले स्वागत.
पुण्याचा गणेशोत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नसून ती कला, इतिहास आणि समाजप्रबोधनाची एक मोठी चळवळ आहे. यंदाही पुण्यातल्या प्रमुख गणेश मंडळांनी अत्यंत कल्पक आणि भव्य देखावे साकारले आहेत, जे पाहण्यासाठी देशभरातून भाविक गर्दी करत आहेत.
सहकुटुंब बघता यावेत असे अनेक देखावे आकर्षणाच्या स्थानी आहेत...
आजच्या विशेष व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील काही मंडळांचे खालील नेत्रदीपक देखावे पाहणार आहोत:
(यापूर्वी देखील असा व्हिडिओ टाकला आहे)
आकर्षक देखावे आणि रोषणाई: रात्रीच्या वेळी पुण्याचे रस्ते उजळवून टाकणारी भव्य आणि डोळे दिपवणारी तसेच सुरेश गाण्यांनी नाचवली जाणारी विद्युत रोषणाई.
प्राचीन मंदिरांच्या हुबेहूब प्रतिकृती: भारतातील प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरांचे पुण्यात बसून घडणारे दर्शन.
ऐतिहासिक देखावे: छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास जिवंत करणारे भव्य सेट.
ऐतिहासिक जिवंत देखावे: कलाकारांच्या जिवंत अभिनयातून इतिहासातील सुवर्णक्षण डोळ्यांसमोर उभे करणारे जिवंत देखावे.
समाजप्रबोधनपर जिवंत देखावे:
तरुणांमधील व्यसनाधीनता,
चालू घडामोडी, सामाजिक समस्या आणि जनजागृती यांवर प्रकाश टाकणारे थेट संदेश देणारे देखावे.
बाप्पाचे विलोभनीय रूप आणि हे सर्व सुंदर देखावे पाहण्यासाठी आपण कुटुंबासह नक्की जा...
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि 'पुणे शिवभूमी न्यूज' चॅनेलला सबस्क्राईब Subscribe करून बेल आयकॉन नक्की दाबा!
#पुण्याचामहागणेशोत्सव #पुण्यातीलप्रमुखमंडळे #आकर्षकदेखावे #ऐतिहासिकदेखावे #जिवंतदेखावे #समाजप्रबोधन #पुणेगणेशोत्सव2026 #पुणेशिवभूमीन्यूज #पुणेरीगणपती #बाप्पामोरया #PuneGaneshotsav2026 #PuneGanpati #LiveDekhavePune #HistoricDekhave #PuneShivbhumiNews #MarathiNews
#punetraffic