सुंदर गोंडस रुपडं बाप्पा छानसं | Ganpati Song 2026 | Samir Kadam | Raja Dalvi #samirkadam
Raja dalvi official и ещё 5
0:00 / 0:00
सुंदर गोंडस रुपडं बाप्पा छानसं | Ganpati Song 2026 | Samir Kadam | Raja Dalvi #samirkadam
7 005 просмотров · 2 недели назад
Raja dalvi official и ещё 5
7 005 просмотров · 2 недели назад
श्री गणरायाच्या चरणी सादर करीत आहोत नवीन उत्साही गणपती गीत — “सुंदर गोंडस रुपडं बाप्पा छानसं” 🙏🌺
गायक — समीर बुवा कदम
गीत / संगीत — राजा दळवी
संकलन — सतिष चौकेकर
कोरस — आनंद धुरी, राजा दळवी, सुदर्शन, वसंत बाणे आणि कु. प्रणाली दळवी
किबोर्ड / ऑक्टोपॅड आणि सबकुछ — रुपेश मोहन जाधव
ऱ्हीदम — ह.भ.प. संदिप महाराज सकपाळ
विशेष आभार — कृष्णा बुवा काडवे, जयंत रेवडेकर, तुषार नलावडे, श्रीकृष्ण जाधव, समीर नलावडे आणि प्रणव राणे
ध्वनीमुद्रण — श्रीकृष्ण सावंत
स्थळ — विधी व्हॉईस रेकॉर्डिंग स्टुडिओ, परेल
गाणं आवडलं तर Like, Comment, Share आणि Subscribe नक्की करा.
गणपती बाप्पा मोरया! 🙏
#सुंदरगोंडसरुपडं #GanpatiSong #GanpatiBappaMorya #SameerKadam #RajaDalvi #GanpatiSong2026 #MarathiSong #Ganeshotsav