बिनजोडचा बादशहा सुलतान! 🐂 जुना मालक सुनील मोरे सरकार यांनी घेतली सुलतानची भेट ❤️🔥
AS Live
0:00 / 0:00
बिनजोडचा बादशहा सुलतान! 🐂 जुना मालक सुनील मोरे सरकार यांनी घेतली सुलतानची भेट ❤️🔥
371 просмотр · 2 недели назад
AS Live
139 подписчиков
371 просмотр · 2 недели назад
बिनजोडचा बादशहा म्हणून नाव गाजवणाऱ्या सुलतान बैलाची जुनी मालक सुनील मोरे सरकार यांनी आवर्जून भेट घेतली. जुन्या आठवणी, सुलतानवरील प्रेम आणि मालक-बैलाचं खास नातं या भेटीत पुन्हा पाहायला मिळालं. 🐂❤️
सुलतानच्या चाहत्यांनी हा व्हिडिओ नक्की शेअर करा!
#सुलतान #सुनीलमोरेसरकार #बैलगाडाशर्यत #बिनजोडचाबादशहा #BullockCartRace #SultanBull #ASLive