Kolhapur | Ashok Saraf यांनी व्यक्त केल्या हदय भावना तर Nivedita Saraf झाल्या भावूक
NavaRashtra
0:00 / 0:00
Kolhapur | Ashok Saraf यांनी व्यक्त केल्या हदय भावना तर Nivedita Saraf झाल्या भावूक
620 просмотров · 11 месяцев назад
NavaRashtra
229 тыс. подписчиков
620 просмотров · 11 месяцев назад
Kolhapur | Ashok Saraf यांनी व्यक्त केल्या हदय भावना तर Nivedita Saraf झाल्या भावूक
.
.
.
.
.
कोल्हापुरात शनिवारी रात्री अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने पद्मश्री जेष्ठ अभिनेते अशोफ सराफ यांना संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ , उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं..कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लब नाट्यगृहात हा दिमाखदार सोहळा पार पडला.. 50 हजार रोख रक्कम, शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं..या कार्यक्रमात सन्मानपत्राचं वाचन सुरू असताना निवेदिता सराफ भावूक झाल्याचं पहायला मिळालं..यावेळी बोलताना अभिनेते अशोक सराफ यांनी कोल्हापूरशी आपले जुने ऋणानुबंध असून कोल्हापूरच्या जुन्या आठवणी जागा केल्या..कोल्हापूरकरांनी मला मोठं केलं..अशोकमामा म्हणून घराघरात पोहचवलं..कोल्हापूरची माणसं काही औरचं..त्यांचा रांगडा सुर कानात ठेवावा..आपलेपणा अनुभवावा आणि तो हदयात साठवावा असाच आहे..संगीतसुर्य केशवराव भोसले यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार म्हणजे माझ्याच घरात माझ्या लोकांनी केलेला सन्मान आहे.. त्यामुळे मी कोल्हापूरकरांचा आजन्म ऋणी राहीनं अशा ह्रदय भावना अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या..यावेळी निवेदक विघ्नेश जोशी यांनी घेतलेली अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदता सराफ यांची प्रकट मुलाखतही कोल्हापूरकरांनी अनुभवली..यावेळी मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक आणि कोल्हापूरकर उपस्थित होते.
.
.
.
.
#udaysamant #ashoksaraf #awards #udaysamantlatestnews #marathicinema #marathikalakar #ashokmama #niveditasaraf #kolhapur #kolhapurnews #hasanmushrif #satejpatil #marathinews #maharashtra #navarashtra #maharashtranews #breakingnews
ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Like us :
/ navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/
☛ Send your suggestions/Feedback:
enavarashtra@gmail.com
Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live
#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate