A ride to Varandha Ghat | One day return circuit ride आणि केलेली फुल धमाल 😎 |
Activa Rider Sukesh
0:00 / 0:00
A ride to Varandha Ghat | One day return circuit ride आणि केलेली फुल धमाल 😎 |
106 просмотров · 9 дн. назад
Activa Rider Sukesh
194 подписчика
106 просмотров · 9 дн. назад
नमस्कार मंडळी! आम्ही सर्वांनी मुंबई ते वरंधा घाट ही बाईक राईड केली. ही बाईक राईड मुंबई ते वरंधा घाट करून पुणे लोणावळा मुंबई अशी circuite राईड होती. आम्ही सर्वांनी ही राईड अगदी safely आणि उत्तमरित्या पार पाडली. सर्वांनी ride खूपच enjoy keli, खूप धमाल केली. राईड मध्ये वेगवेगळे अनुभव मिळाले. आम्ही केलेली ही ग्रुप बाईक राईड आणि धमाल तुम्ही आमच्या या vlog द्वारे बघा आणि enjoy करा. धन्यवाद 🙏
#bikeride #groupride #varandhaghat #adventureride #riderlife #raigad #nature #naturelovers #bikers #bikelover #ktmlover #ktm390adventure #ktm250adventute #harleydavidson #mt15 #xpulase210 #activa
#ridingexperience #friends #friendship