देशभरात कांदा बाजार भाव आज कसा ? Kanda bajar bhav today /onion rate / 17.10.26
Majha Baliraja
0:00 / 0:00
देशभरात कांदा बाजार भाव आज कसा ? Kanda bajar bhav today /onion rate / 17.10.26
14 215 просмотров · 2 дн. назад
Majha Baliraja
250 тыс. подписчиков
14 215 просмотров · 2 дн. назад
देशभरात कांदा बाजार भाव आज कसा ? Kanda bajar bhav today /onion rate / 17.10.26
नमस्कार शेतकरी मित्रांनो
माझा बळीराजावर आपलं स्वागत आहे.
आजच्या व्हिडिओमध्ये आपण लासलगाव, मुंबई, इंदौर, दिल्ली आझादपूर, बेंगलोर आणि हैदराबाद या प्रमुख बाजार समित्यांमधील कांद्याचे प्रतवारीनुसार (क्वालिटीनुसार) ताजे बाजारभाव आणि मागील बाजाराच्या तुलनेत दरात झालेला बदल/कल सविस्तर पाहणार आहोत. कोणत्या मंडीत कांद्याला चांगला उठाव मिळतोय आणि कुठे घसरण झाली आहे, याची सविस्तर माहिती जाणून घ्या.
Kanda Bajar Bhav Today
Lasalgaon Onion Rate
Mumbai Kanda Rate
Delhi Azadpur Mandi Onion Price
Indore Mandi Pyaj Bhav
Bangalore Onion Market
Hyderabad Kanda Rate Today
Onion Market Trend
कांदा बाजार भाव
आजचे कांदा भाव
लासलगाव कांदा भाव
कांदा बाजार भाव अपडेट
#KandaBazarBhav
#LasalgaonOnionRate
#OnionPriceToday
#MajhaBaliraja
सूचना - कांदा विक्रीचा निर्णय शेतकऱ्यांनी आपल्या विवेकाने आणि मार्केटनुसार घ्यावा, माझा बळीराजाची माहिती केवळ संदर्भ आणि अभ्यासासाठी वापरावी.
शेतीविषयक सर्व अपडेट्स, कांदा बाजारभाव आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या 'माझा बळीराजा' चॅनलला नक्की Subscribe करा आणि चॅनलचे सदस्य होण्यासाठी Join बटणावर क्लिक करा!